मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Ira Khan Wedding: आयरा-नुपूर अडकले विवाहबंधनात! आमिरच्या लेकीच्या लग्नाचे फोटो बघाच...

Ira Khan Wedding: आयरा-नुपूर अडकले विवाहबंधनात! आमिरच्या लेकीच्या लग्नाचे फोटो बघाच...

Jan 03, 2024 10:10 PM IST
  • twitter
  • twitter
Ira Khan and Nupur Shikhare Wedding: आयरा खान आणि नुपूर शिखरे यांच्या लग्नाचे फोटो आता समोर आले आहेत. या फोटोंमध्ये आमिर खान त्याच्या संपूर्ण कुटुंबासोबत दिसला.
बॉलिवूड अभिनेता आमिर खान याची लाडकी लेक आयरा खान हिने आज (३ जानेवारी) बॉयफ्रेंड नुपूर शिखरे याच्यासोबत सात फेरे घेतले आहेत. दोघांनीही अतिशय साधेपणाने आपला विवाह सोहळा आयोजित केला होता.
share
(1 / 5)

आयरा खान आणि नुपूर शिखरे यांच्या लग्नाचे फोटो आता समोर आले आहेत. या फोटोंमध्ये आमिर खान त्याच्या संपूर्ण कुटुंबासोबत दिसला.
share
(2 / 5)

आयरा आणि नुपूर शिखरे यांच्या लग्नात आमिर खान आणि त्याच्या दोन्ही माजी पत्नी रीना दत्ता आणि किरण राव यांनी देखील आपल्या मुलांसोबत हजेरी लावली होती.
share
(3 / 5)

या लग्नात नुपूरची आई देखील आमिर खानसोबत फोटो पोज देताना दिसली. या लग्नात संपूर्ण कुटुंब आनंदात दिसत होतं.
share
(4 / 5)

या लग्न सोहळ्यात नुपूर शिखरे याने निळ्या रंगाचा सदरा आणि जॅकेट परिधान केलं होतं. तर, आयरा खान हिने मोती रंगाची नऊवारी स्टाईल धोती आणि ब्लाउज साडी स्टाईलमध्ये कॅरी केलं आहे.
share
(5 / 5)

इतर गॅलरीज