आयक्यूओओ १२ ची मूळ किंमत ५१ हजार ९९९ रुपये आहे. एनिव्हर्सरी ऑफरचा भाग म्हणून तुम्ही ३ हजार रुपयांच्या डिस्काउंटसह ४२ हजार ९९९ रुपयांमध्ये खरेदी करू शकता.
(iQOO)नुकताच लाँच झालेला आयक्यूओ निओ ९ प्रो तुम्ही ३५ हजार ९९९ रुपयांच्या एमआरपीच्या तुलनेत ३२ हजार ९९९ रुपयांना खरेदी करू शकता. म्हणजेच ग्राहकांना स्मार्टफोनवर ३००० रुपयांची सूट मिळणार आहे.
(iQOO)आयक्यूओओ झेड ९ सामान्यत: बेस स्टोरेज व्हेरियंटसाठी १९ हजार ९९९ रुपयांना विकला जातो. मात्र, वर्धापन दिनाच्या कालावधीत खरेदीदारांना २००० रुपयांची सूट मिळू शकते आणि १७ हजार ९९९ रुपयांमध्ये खरेदी करता येईल.
(iQOO)३००० रुपयांच्या सूटसह आयक्यूओ झेड 7 प्रो मिळवा. आयक्यूओओ अॅनिव्हर्सरी ऑफरमुळे आयक्यूओओ झेड ७ प्रोची किंमत २३ हजार ९९९ रुपयांवरून केवळ २० हजार ९९९ रुपयांवर आली आहे.
(iQOO)आयक्यूओओ निओ ७ साधारणत: ३४ हजार ९९९ रुपयांना विकले जाते. या स्मार्टफोनच्या खरेदीवर ग्राहकांना ५ हजारांचे डिस्काऊंट दिले जात आहे. .यामुळे हा स्मार्टफोन २९ हजार ९९९ रुपयांत खरेदी करू शकतो.
(iQOO)