टी-20 वर्ल्डकप २०२४ ची बक्षीस रक्कम १३ कोटी रुपये आहे. ही रक्कम आयपीएल २०२४ मध्ये चॅम्पियन संघाला मिळालेल्या रकमेपेक्षा ७ कोटी रुपयांनी कमी आहे. IPL २०२४ चे विजेतेपद जिंकणाऱ्या KKR ला २० कोटी रुपयांचे रोख बक्षीस देण्यात आले, तर उपविजेत्या SRH ला १२.५ कोटी रुपये मिळाले.
गेला टी-20 वर्ल्डकप म्हणजेच, २०२२ चा टी-20 वर्ल्डकप जिंकणाऱ्या संघाला १.६ मिलियन डॉलर्स मिळाले होते. चॅम्पियन संघ इंग्लंडला भारतीय चलनात १३ कोटी रुपये मिळाले होते. तर उपविजेत्या पाकिस्तानने ६.५ कोटी रुपये जिंकले होते. २०२१ च्या टी-20 वर्ल्डकपमध्येही हीच रक्कम होती.
IPL २०२४ चे विजेतेपद जिंकणाऱ्या KKR ला २० कोटी रुपयांचे रोख बक्षीस देण्यात आले, तर उपविजेत्या SRH ला १२.५ कोटी रुपये मिळाले. राजस्थान रॉयल्सला तिसऱ्या स्थानासाठी ७ कोटी रुपये तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला चौथ्या स्थानासाठी ६.५ कोटी रुपये देण्यात आले.
गेल्या वर्षी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे जेतेपद पटकावणाऱ्या ऑस्ट्रेलियाला आयसीसीने भारतीय चलनात १६ लाख डॉलर (३१ कोटी रुपये) मिळाले होते.