Ipl Auction : कधी टेन्शनमध्ये तर कधी आनंदी… आयपीएल ऑक्शनमधील काव्या मारन यांच्या देखण्या रिअ‍ॅक्शन, एकदा पाहाच
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Ipl Auction : कधी टेन्शनमध्ये तर कधी आनंदी… आयपीएल ऑक्शनमधील काव्या मारन यांच्या देखण्या रिअ‍ॅक्शन, एकदा पाहाच

Ipl Auction : कधी टेन्शनमध्ये तर कधी आनंदी… आयपीएल ऑक्शनमधील काव्या मारन यांच्या देखण्या रिअ‍ॅक्शन, एकदा पाहाच

Ipl Auction : कधी टेन्शनमध्ये तर कधी आनंदी… आयपीएल ऑक्शनमधील काव्या मारन यांच्या देखण्या रिअ‍ॅक्शन, एकदा पाहाच

Nov 26, 2024 12:02 PM IST
  • twitter
  • twitter
  • Kavya Maran In Ipl Auction 2025 : इंडियन प्रीमियर लीग २०२५ चा मेगा लिलाव दोन दिवस चालला. यामध्ये एकूण १८२ खेळाडू विकले गेले. गेल्या मोसमातील उपविजेत्या सनरायझर्स हैदराबादनेही लिलावादरम्यान काही चांगले खेळाडू विकत घेतले.
आयपीएल २०२४ साठी खेळाडूंचा मेगा लिलाव सौदी अरेबियाच्या जेद्दाह येथे पार पडला. या लिलावात सर्वच संघांनी खेळाडूंवर पैशांचा वर्षाव केला. यामध्ये आयपीएल २०२४ चा उपविजेता संघ सनरायझर्स हैदराबादने १५ खेळाडूंना खरेदी केले. 
twitterfacebook
share
(1 / 6)

SRH ने खरेदी केलेला सर्वात महागडा खेळाडू ईशान किशन (११.५० कोटी) ठरला. सनरायझर्स हैदराबादची मालकीन काव्या मारन दोन्ही दिवशी लिलावात उपस्थित होत्या. या लिलावादरम्यान त्यांच्या काही अप्रतिम रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्याद कैद झाल्या आहेत.
twitterfacebook
share
(2 / 6)
SRH ने खरेदी केलेला सर्वात महागडा खेळाडू ईशान किशन (११.५० कोटी) ठरला. सनरायझर्स हैदराबादची मालकीन काव्या मारन दोन्ही दिवशी लिलावात उपस्थित होत्या. या लिलावादरम्यान त्यांच्या काही अप्रतिम रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्याद कैद झाल्या आहेत.(iplt20.com)
मेगा ऑक्शनमध्ये काव्या मारन सुंदर दिसत होत्या- दरवेळी प्रमाणेच यावेळीही सनरायझर्स हैदराबादच्या मालकीण काव्या मारन मेगा लिलावात उपस्थित होत्या. काव्या खूपच स्टायलिश आहेत. यावेळीही त्या लिलावात खूपच सुंदर आणि स्टाईलशी दिसत होत्या.
twitterfacebook
share
(3 / 6)

काव्या मारन यांनी उदार मनाने खेळाडूंवर पैसे खर्च केले- काव्या मारन यांनी त्यांनी ठरवलेल्या खेळाडूंना खरेदी करण्यासाठी खुल्या मनाने पैसे खर्च केले. काव्या यांनी भारतीय यष्टीरक्षक फलंदाज इशान किशनवर सर्वात मोठी बोली लावली. आगामी आयपीएल हंगामात किशन हैदराबादसाठी महत्त्वाचा खेळाडू म्हणून उदयास येऊ शकतो.
twitterfacebook
share
(4 / 6)
काव्या मारन यांनी उदार मनाने खेळाडूंवर पैसे खर्च केले- काव्या मारन यांनी त्यांनी ठरवलेल्या खेळाडूंना खरेदी करण्यासाठी खुल्या मनाने पैसे खर्च केले. काव्या यांनी भारतीय यष्टीरक्षक फलंदाज इशान किशनवर सर्वात मोठी बोली लावली. आगामी आयपीएल हंगामात किशन हैदराबादसाठी महत्त्वाचा खेळाडू म्हणून उदयास येऊ शकतो.(iplt20.com)
आयपीएल ऑक्शनदरम्यान काव्या मारन यांच्या वेगवेगळ्या रिअ‍ॅक्शन पाहायला मिळाल्या. टेन्शनमधील काव्या मारन ते आनंदी झालेल्या काव्या मारन या सर्व रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत.
twitterfacebook
share
(5 / 6)
आयपीएल ऑक्शनदरम्यान काव्या मारन यांच्या वेगवेगळ्या रिअ‍ॅक्शन पाहायला मिळाल्या. टेन्शनमधील काव्या मारन ते आनंदी झालेल्या काव्या मारन या सर्व रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत.(iplt20.com)
आयपीएल २०२५ साठी सनरायझर्स हैदराबाद संघ - सनरायझर्स हैदराबाद : पॅट कमिन्स, अभिषेक शर्मा, नितीश रेड्डी, हेनरिक क्लासेन, ट्रॅव्हिस हेड, मोहम्मद शमी, हर्षल पटेल, इशान किशन, राहुल चहर, ॲडम झम्पा, अथर्व तायडे, अभिनव मनोहर, सिमरजीत सिंग, जीशान अन्सारी, जयदेव उनाडकट, ब्रायडन कारसे , कामिंदू मेंडिस, अनिकेत वर्मा, ईशान मलिंगा, सचिन बेबी.
twitterfacebook
share
(6 / 6)
आयपीएल २०२५ साठी सनरायझर्स हैदराबाद संघ - सनरायझर्स हैदराबाद : पॅट कमिन्स, अभिषेक शर्मा, नितीश रेड्डी, हेनरिक क्लासेन, ट्रॅव्हिस हेड, मोहम्मद शमी, हर्षल पटेल, इशान किशन, राहुल चहर, ॲडम झम्पा, अथर्व तायडे, अभिनव मनोहर, सिमरजीत सिंग, जीशान अन्सारी, जयदेव उनाडकट, ब्रायडन कारसे , कामिंदू मेंडिस, अनिकेत वर्मा, ईशान मलिंगा, सचिन बेबी.(iplt20.com)
इतर गॅलरीज