(1 / 6)२०११, २०१४, २०१८ आणि २०२२ मध्ये आयपीएलचे मेगा लिलाव झाले होते. आता पुन्हा २०२५ मध्ये होणार आहे. दहाही संघांनी तयारी सुरू केली आहे. मेगा लिलावात बहुतेक फ्रँचायझी आपल्या संघांची पुनर्बांधणी करतात. यापूर्वी संघांना तीन ते पाचपेक्षा जास्त खेळाडूंना रिटेन करण्याची परवानगी नव्हती. २०२५ मध्ये त्याचीच पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे.