(8 / 10)कोलकाता नाईट रायडर्सचा वरुण चक्रवर्ती पर्पल कॅपच्या शर्यतीत आहे. केकेआरने अंतिम फेरी गाठली आहे, त्यामुळे वरुणला पर्पल कॅप मिळवण्याची संधी आहे. वरुणला आणखी चार विकेट्स घेता आल्या. तर तो हर्षलच्या मागे टाकेल. पण एका सामन्यात चार विके घेणं सोपे नाही. वरुणने १४ सामन्यात २० विकेट्स घेतल्या आहेत. इकॉनॉमी रेटमध्येही वरुण हर्षलच्या पुढे आहे. त्याचा इकॉनॉमी रेट ८.१८ आहे. तर, त्याची सर्वोत्कृष्ट कामगिरी १६/३ इतकी आहे.