(5 / 7)गुजरातला फटका, पंजाबला फायदा- गुजरात टायटन्सचा पराभव केल्यानंतर पंजाब किंग्जचा संघ आता पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. संघाने ४ पैकी २ सामने जिंकले आहेत, तर दोन सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे. गुजरातचा संघ आता ६व्या क्रमांकावर घसरला आहे. गुजरातने ४ पैकी दोन सामने जिंकले असून दोन सामने गमावले आहेत.