मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  IPL 2024 Orange Cap : ऑरेंज कॅपच्या शर्यतीत ट्रॅव्हिस हेडची एन्ट्री, विराटला मिळणार कडवी टक्कर, टॉप ५ फलंदाज, पाहा

IPL 2024 Orange Cap : ऑरेंज कॅपच्या शर्यतीत ट्रॅव्हिस हेडची एन्ट्री, विराटला मिळणार कडवी टक्कर, टॉप ५ फलंदाज, पाहा

Apr 21, 2024 03:03 PM IST Rohit Bibhishan Jetnavare

  • IPL 2024 Orange And Purple Cap Updates: आयपीएल २०२४ मध्ये शनिवारी (२० एप्रिल) दिल्ली आणि हैदराबाद यांच्यात सामना झाला. या सामन्यात हैदराबादच्या ट्रॅव्हिस हेडने ३२ चेंडूत ८९ धावा फटकावल्या. यानंतर आता तो ऑरेंज कॅपच्या शर्यतीत थेट दुसऱ्या क्रमांकावर आला आहे.

दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामना दिल्लीच्या अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना २६६ धावा ठोकल्या. प्रत्युत्तरात दिल्लीचा संघ १९९ धावांवर सर्वबाद झाला.
twitterfacebookfacebook
share

(1 / 6)

दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या या सामन्यात ट्रॅव्हिस हेडने केवळ ३२ चेंडूंत ११ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने ८९ केल्या. या खेळीच्या जोरावर त्याने या मोसमात आतापर्यंत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत थेट दुसरे स्थान पटकावले आहे. पर्पल कॅप यादीबद्दल बोलायचे झाले तर कुलदीप यादवनेही टॉप-५ मध्ये प्रवेश केला आहे.
twitterfacebookfacebook
share

(2 / 6)

सध्या हेडने ६ डावात ३२४ धावा केल्या आहेत. त्याने १ शतक आणि २ अर्धशतके झळकावली. सर्वोच्च वैयक्तिक खेळी १०२ धावांची आहे. त्याने ३९ चौकार आणि १८ षटकार ठोकले.
twitterfacebookfacebook
share

(3 / 6)

ऑरेंज कॅपच्या शर्रयतीत आरसीबीचा विराट कोहली अजूनही पहिल्या क्रमांकावर आहे. म्हणजेच कोहलीकडे आयपीएल २०२४ ची ऑरेंज कॅप आहे. विराटने ७ डावात ३६१ धावा केल्या. त्याने २ अर्धशतके आणि १ शतक झळकावले आहे. त्याने ३५ चौकार आणि १४ षटकार ठोकले. सर्वोच्च वैयक्तिक खेळी नाबाद ११३ धावांची आहे.
twitterfacebookfacebook
share

(4 / 6)

ट्रॅव्हिस हेडमुळे राजस्थान रॉयल्सचा रियान पराग तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. त्याने ७ सामन्यात ३१८ धावा केल्या आहेत. आतापर्यंत त्याने ३ अर्धशतके झळकावली आहेत. त्याने २२ चौकार आणि २० षटकार मारले. त्याची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या नाबाद ८४ आहे. 
twitterfacebookfacebook
share

(5 / 6)

मुंबई इंडियन्सच्या रोहित शर्माने ७ डावात २९७ धावा केल्या आहेत. सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत हिटमॅन चौथ्या क्रमांकावर आहे. ७ डावात २८६ धावा करणारा लोकेश राहुल ऑरेंज कॅपच्या शर्यतीत पाचव्या क्रमांकावर आहे. केकेआरचा सुनील नारायण ऑरेंज कॅपच्या शर्यतीत पहिल्या पाचमधून बाहेर पडला. त्याने ६ डावात १ अर्धशतक आणि१ शतकासह २७६ धावा केल्या. नरेन सध्या या यादीत सहाव्या क्रमांकावर आहे.
twitterfacebookfacebook
share

(6 / 6)

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज