मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  IPL 2024 : दुष्मंता चमीराची आयपीएलमध्ये एन्ट्री, या संघाकडून खेळणार

IPL 2024 : दुष्मंता चमीराची आयपीएलमध्ये एन्ट्री, या संघाकडून खेळणार

Feb 19, 2024 09:48 PM IST
  • twitter
  • twitter
  • IPL 2024 Updates - Kolkata Knight Riders: श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज दुष्मंता चमीरा केकेआरकडून आयपीएल खेळताना दिसणार आहे. चमीराला गस ऍटकिन्सन याच्या जागी संघात स्थान मिळाले आहे. विशेष म्हणजे चमीराला आयपीएलच्या मिनी ऑक्शनमध्ये कोणत्याच संघाने खरेदी केले नव्हते.
आयपीएल २०२४ चा सुरू होण्यापूर्वीच कोलकाता नाईट रायडर्सला (kkr) मोठा धक्का बसला आहे. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज गस ऍटकिन्सन स्पर्धेतून बाहेर पडला आहे. पण ऍटकिन्सनच्या जागी केकेआरला नवा गोलंदाजही सापडला आहे. ऍटकिन्सनच्या जागी कोलकाता नाईट रायडर्सने श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज दुष्मंथा चमीराला आपल्या संघाचा भाग बनवले आहे.
share
(1 / 5)
आयपीएल २०२४ चा सुरू होण्यापूर्वीच कोलकाता नाईट रायडर्सला (kkr) मोठा धक्का बसला आहे. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज गस ऍटकिन्सन स्पर्धेतून बाहेर पडला आहे. पण ऍटकिन्सनच्या जागी केकेआरला नवा गोलंदाजही सापडला आहे. ऍटकिन्सनच्या जागी कोलकाता नाईट रायडर्सने श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज दुष्मंथा चमीराला आपल्या संघाचा भाग बनवले आहे.(AFP)
आयपीएलच्या मिनी ऑक्शनमध्ये कोलकाता नाईट रायडर्सने गस ऍटकिन्सनला १ कोटी रुपयांना विकत घेतले होते. त्याच वेळी, श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज दुष्मंथा चमीरा आयपीएलमध्ये लखनऊ सुपर जायंट्स, राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोरकडून खेळला आहे. मात्र, आता कोलकाता नाईट रायडर्सने दुष्मंथा चमीराचा ५० लाख रुपयांमध्ये आपल्या संघात समावेश केला आहे.
share
(2 / 5)
आयपीएलच्या मिनी ऑक्शनमध्ये कोलकाता नाईट रायडर्सने गस ऍटकिन्सनला १ कोटी रुपयांना विकत घेतले होते. त्याच वेळी, श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज दुष्मंथा चमीरा आयपीएलमध्ये लखनऊ सुपर जायंट्स, राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोरकडून खेळला आहे. मात्र, आता कोलकाता नाईट रायडर्सने दुष्मंथा चमीराचा ५० लाख रुपयांमध्ये आपल्या संघात समावेश केला आहे.(AP)
IPL २०२२ च्या हंगामात केएल राहुलच्या नेतृत्वाखाली दुष्मंथा चमीरा लखनौ सुपर जायंट्सच्या संघात समाविष्ट झाला होता. त्या हंगामात दुष्मंथा चमीराने १२ सामन्यात ९ विकेट घेतल्या होत्या. पण IPL २०२४ च्या मिनी लिलावात दुष्मंथा चमीराला कोणत्याही संघाने विकत घेतले नव्हते. 
share
(3 / 5)
IPL २०२२ च्या हंगामात केएल राहुलच्या नेतृत्वाखाली दुष्मंथा चमीरा लखनौ सुपर जायंट्सच्या संघात समाविष्ट झाला होता. त्या हंगामात दुष्मंथा चमीराने १२ सामन्यात ९ विकेट घेतल्या होत्या. पण IPL २०२४ च्या मिनी लिलावात दुष्मंथा चमीराला कोणत्याही संघाने विकत घेतले नव्हते. (AFP)
दुष्मंथा चमीरा आयपीएल २०१८ च्या सीझनमध्ये राजस्थान रॉयल्सचा भाग होता. यानंतर तो आयपीएल २०२१ च्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा भाग बनला. लखनऊ सुपर जायंट्सने आयपीएल २०२२ साठी दुष्मंथा चमीराचा आपल्या संघात समावेश केला होता. 
share
(4 / 5)

IPL 2024 साठी केकेआरचा स्क्वाड-  श्रेयस अय्यर (कर्णधार), नितीश राणा, रिंकू सिंग, रहमानउल्ला गुरबाज, शेरफान रदरफोर्ड, केएस भरत, मनीष पांडे, जेसन रॉय, अंगक्रिश रघुवंशी, अनुकुल रॉय, रमणदीप सिंग, आंद्रे रसेल, व्यंकटेश अय्यर, सुयश शर्मा, मुजीथ रहमान, मुजीनाथ उरले. चमीरा, साकिब हुसेन, हर्षित राणा, सुनील नरेन, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती, मिचेल स्टार्क, चेतन साकरीया.
share
(5 / 5)

इतर गॅलरीज