मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Suryakumar Yadav : सूर्यकुमार यादव पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी आणखी किती दिवस लागणार? वाचा

Suryakumar Yadav : सूर्यकुमार यादव पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी आणखी किती दिवस लागणार? वाचा

Mar 28, 2024 10:53 PM IST Ashwjeet Rajendra Jagtap
  • twitter
  • twitter

  • सूर्यकुमार यादव लवकरच संघात सामील होण्याची अपेक्षा होती. परंतु, तो अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त नसल्याने हार्दिक पांड्यासह मुंबई इंडियन्सचा संघ चिंतेत पडला आहे.

मुंबई इंडियन्सला आयपीएल २०२४ मधील पहिले दोन सामने गमवावे लागले. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील संघ विजयाच्या शोधात असेल. दरम्यान, भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवच्या अनुपस्थितीमुळे संघ अचडणीत सापडला आहे. सूर्याला फिट होण्यासाठी आणखी काही दिवस लागतील आणि तो पुढील काही सामन्यांसाठी उपलब्ध नसेल.
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

मुंबई इंडियन्सला आयपीएल २०२४ मधील पहिले दोन सामने गमवावे लागले. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील संघ विजयाच्या शोधात असेल. दरम्यान, भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवच्या अनुपस्थितीमुळे संघ अचडणीत सापडला आहे. सूर्याला फिट होण्यासाठी आणखी काही दिवस लागतील आणि तो पुढील काही सामन्यांसाठी उपलब्ध नसेल.(AFP)

सूर्यकुमार यादव पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी आणखी काही दिवस लागतील, असे बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले.
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

सूर्यकुमार यादव पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी आणखी काही दिवस लागतील, असे बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले.(AFP)

सूर्यकुमारने आयपीएलच्या २०२४ च्या हंगामात यापूर्वीच दोन सामने गमावले आहेत. त्याला आणखी काही सामन्यांची मुकावे लागण्याची शक्यता आहे, अशी माहिती बीसीसीआयच्या सूत्रांनी दिली.
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

सूर्यकुमारने आयपीएलच्या २०२४ च्या हंगामात यापूर्वीच दोन सामने गमावले आहेत. त्याला आणखी काही सामन्यांची मुकावे लागण्याची शक्यता आहे, अशी माहिती बीसीसीआयच्या सूत्रांनी दिली.

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेदरम्यान सूर्यकुमारला दुखापत झाली होती. यावर्षी जानेवारीमहिन्यात त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. सध्या एनसीएचे असे मत आहे की, यावर्षी जूनमध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर सूर्या पूर्णपणे बरा होईपर्यंत त्याला आयपीएलमध्ये उतरवू नये.
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेदरम्यान सूर्यकुमारला दुखापत झाली होती. यावर्षी जानेवारीमहिन्यात त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. सध्या एनसीएचे असे मत आहे की, यावर्षी जूनमध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर सूर्या पूर्णपणे बरा होईपर्यंत त्याला आयपीएलमध्ये उतरवू नये.(PTI)

आयपीएलच्या चालू हंगामात मुंबईचा पुढील सामना १ एप्रिल रोजी राजस्थान रॉयल्सविरुद्ध होणार आहे. यंदाच्या मोसमात सलग दोन सामने गमावलेल्या मुंबईचा संघ घरच्या मैदानावर आपला पहिला सामना खेळण्यासाठी सज्ज झाला आहे.
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

आयपीएलच्या चालू हंगामात मुंबईचा पुढील सामना १ एप्रिल रोजी राजस्थान रॉयल्सविरुद्ध होणार आहे. यंदाच्या मोसमात सलग दोन सामने गमावलेल्या मुंबईचा संघ घरच्या मैदानावर आपला पहिला सामना खेळण्यासाठी सज्ज झाला आहे.(ANI)

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज