मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  PHOTOS : ग्रीन ते बेहरेनडॉर्फ... खूपच सुंदर आहेत मुंबई इंडियन्सच्या या ५ खेळाडूंच्या पत्नी

PHOTOS : ग्रीन ते बेहरेनडॉर्फ... खूपच सुंदर आहेत मुंबई इंडियन्सच्या या ५ खेळाडूंच्या पत्नी

May 12, 2023 09:52 PM IST Rohit Bibhishan Jetnavare
  • twitter
  • twitter

  • mumbai indians cricketers beautiful wife : IPL 2023 मध्ये मुंबई इंडियन्सने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. या मोसमात संघाने एकूण ११ सामने खेळले असून त्यापैकी ६ सामने जिंकले आहेत. या दरम्यान, आम्ही या ठिकाणी तुम्हाला मुंबईच्या काही स्टार खेळाडूंच्या पत्नी आणि गर्लफ्रेंडबद्दल सांगणार आहोत.

Cameron Green : कॅमेरॉन ग्रीनला मुंबईने आयपीएल 2023 साठी १७.५० कोटींना विकत घेतले. त्याची आतापर्यंतची कामगिरी संमिश्र आहे. त्याच्या गर्लफ्रेंडचे नाव एमिली रेडवुड आहे आणि ती खूप सुंदर आहे.
twitterfacebookfacebook
share

(1 / 6)

Surya Kumar Yadav : टीमचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव आतापर्यंत IPL 2023 मध्ये उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसला आहे. सूर्याची पत्नी अनेकदा त्याच्यासाठी चिअर करताना दिसते. सूर्याच्या पत्नीचे नाव देविशा शेट्टी असून ती खूप सुंदर आहे.
twitterfacebookfacebook
share

(2 / 6)

Rohit sharma : टीमचा कॅप्टन रोहित शर्माच्या पत्नीचे नाव रितिका सजदेह आहे. रितिका अनेकदा मॅचदरम्यान स्टेडियमध्ये उपस्थित असते. रितिकाही तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत असते.
twitterfacebookfacebook
share

(3 / 6)

Jason Behrendorff : संघाचा स्टार वेगवान गोलंदाज जेसन बेहरेनडॉर्फच्या पत्नीचे नाव जुवेले बेहरेनडॉर्फ आहे. ज्वेल अनेकदा तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत असते.
twitterfacebookfacebook
share

(4 / 6)

Piyush Chawla : टीमचा स्टार स्पिनर पियुष चावलाच्या पत्नीचे नाव अनुभूती चौधरी आहे. पीयूषने २९ नोव्हेंबर २०१३ रोजी अनुभूती चौधरीसोबत लग्न केले होते.
twitterfacebookfacebook
share

(5 / 6)

mumbai indians cricketers
twitterfacebookfacebook
share

(6 / 6)

mumbai indians cricketers

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज