PHOTOS : आयपीएलमध्ये दिसणार या हॉट अँकर्सचा जलवा, यादीत कोण-कोण? पाहा
IPL 2023 Female anchors : आयपीएलच्या या हंगामातही खेळासोबतच ग्लॅमरची छटा पाहायला मिळणार आहे. एकीकडे मैदानावर क्रिकेटचा थरार अनुभवायला मिळणार आहे. तर दुसरीकडे मैदानाबाहेर महिला अँकर्सचा जलवा पाहायला मिळणार आहे. ज्यामध्ये या अँकर वेगवेगळ्या भाषांमध्ये अँकरिंगची जबाबदारी सांभाळताना दिसतील.
(1 / 8)
आयपीएलसाठी महिला अँकर्सच्या यादीत पहिले नाव रिद्धिमा पाठकचे आहे. रिद्धिमा जिओ सिनेमा अॅपवर हिंदी भाषेतील प्रसारणादरम्यान अँकर म्हणून दिसणार आहे.
(3 / 8)
नसप्रीत कौर ही देखील अँकरिंगच्या जगातला एक प्रसिद्ध चेहरा आहे. २०२० च्या आयपीएल हंगामात नसप्रीत पहिल्यांदा अँकरिंग करताना दिसली होती.
(4 / 8)
सुप्रिया सिंगही अँकर म्हणून दिसणार आहे. याआधी सुप्रियाने आयपीएल लिलावाचे ग्लॅमर वाढवले होते.
(6 / 8)
भारतीय स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशन हे अँकरिंगच्या जगातील सर्वात प्रसिद्ध नावांपैकी एक आहे.
(7 / 8)
संजना गणेशन हीदेखील आयपीएलमध्ये अँकरिंग करताना दिसणार आहे. संजनाने आयपीएल २०२२ मध्येही अंकरिंग केली होती.
इतर गॅलरीज