मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  PHOTOS : अरिजितनं मंत्रमुग्न केलं तर रश्मिका-तमन्नानं लावली आग, आयपीएलचा पैसा वसूल उद्घाटन सोहळा

PHOTOS : अरिजितनं मंत्रमुग्न केलं तर रश्मिका-तमन्नानं लावली आग, आयपीएलचा पैसा वसूल उद्घाटन सोहळा

31 March 2023, 22:00 IST Rohit Bibhishan Jetnavare
31 March 2023, 22:00 IST

ipl 2023 opening ceremony photos : इंडियन प्रीमियर लीगचा (IPL 2023) थरार सुरू झाला आहे. स्पर्धेची सुरुवात गुजरात टायटन्स (GT) आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) यांच्यातील सामन्याने झाली. त्याआधी आयपीएलचा शानदार उद्घाटन सोहळा पार पडला. या सोहळ्यात बॉलीवूड कलाकारांनी रंगत आणली.

तब्बल ५ वर्षांनंतर आयपीएलमध्ये ओपनिंग सेरेमनी पार पडली. या सोहळ्यात गायक अरिजीत सिंग, अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि तमन्ना भाटिया यांनी आपली कला सादर केली.

(1 / 8)

तब्बल ५ वर्षांनंतर आयपीएलमध्ये ओपनिंग सेरेमनी पार पडली. या सोहळ्यात गायक अरिजीत सिंग, अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि तमन्ना भाटिया यांनी आपली कला सादर केली.(PTI)

गायक अरिजित सिंगच्या परफॉर्मन्सने या उद्घाटन सोहळ्याची सुरुवात झाली. त्याने जवळपास अर्धा तास आपल्या गायनाने चाहत्यांना मंत्रमुग्ध केले. 

(2 / 8)

गायक अरिजित सिंगच्या परफॉर्मन्सने या उद्घाटन सोहळ्याची सुरुवात झाली. त्याने जवळपास अर्धा तास आपल्या गायनाने चाहत्यांना मंत्रमुग्ध केले. (AFP)

 अरिजितने एकापाठोपाठ एक असे अनेक उत्तमोत्तम हिट्स गाणी गावून चाहत्यांची मने जिंकली. त्याने राझी चित्रपटातील 'ए वतन मेरे वतन' या गाण्याने सुरुवात केली. यानंतर 1983 चित्रपटातील 'लेहरा दो' आणि ब्रह्मास्त्रमधील 'केसरिया तेरा इश्क है पिया' या गाण्याने सर्व चाहत्यांची मने जिंकली.  

(3 / 8)

 अरिजितने एकापाठोपाठ एक असे अनेक उत्तमोत्तम हिट्स गाणी गावून चाहत्यांची मने जिंकली. त्याने राझी चित्रपटातील 'ए वतन मेरे वतन' या गाण्याने सुरुवात केली. यानंतर 1983 चित्रपटातील 'लेहरा दो' आणि ब्रह्मास्त्रमधील 'केसरिया तेरा इश्क है पिया' या गाण्याने सर्व चाहत्यांची मने जिंकली.  (AP)

तमन्ना भाटियाने एनिमी या तेलुगू चित्रपटातील टम टम या गाण्याने आपल्या डान्सची सुरुवात केली. 

(4 / 8)

तमन्ना भाटियाने एनिमी या तेलुगू चित्रपटातील टम टम या गाण्याने आपल्या डान्सची सुरुवात केली. 

तमन्नाने साऊथच्या गाण्यांसोबत बॉलिवूडच्या गाण्यांवरही डान्स केला. 'तुने माझी एंट्री' या गाण्यावर तिने जबरदस्त डान्स केला. 

(5 / 8)

तमन्नाने साऊथच्या गाण्यांसोबत बॉलिवूडच्या गाण्यांवरही डान्स केला. 'तुने माझी एंट्री' या गाण्यावर तिने जबरदस्त डान्स केला. 

रश्मिकाने तिच्या चित्रपटातील सामी-सामी या गाण्याने तिच्या डान्सची सुरुवात केली, त्यानंतर तिने ऑस्कर-विजेत्या नाटू-नाटू गाण्यावरही शानदार डान्स केला.

(6 / 8)

रश्मिकाने तिच्या चित्रपटातील सामी-सामी या गाण्याने तिच्या डान्सची सुरुवात केली, त्यानंतर तिने ऑस्कर-विजेत्या नाटू-नाटू गाण्यावरही शानदार डान्स केला.

रश्मिकाने जेव्हा नाटू-नाटू या गाण्यावर परफॉर्म करण्यास सुरुवात केली तेव्हा संपूर्ण स्टेडियममध्ये एक वेगळाच उत्साह संचारला होता. 

(7 / 8)

रश्मिकाने जेव्हा नाटू-नाटू या गाण्यावर परफॉर्म करण्यास सुरुवात केली तेव्हा संपूर्ण स्टेडियममध्ये एक वेगळाच उत्साह संचारला होता. 

ipl 2023 opening ceremony photos

(8 / 8)

ipl 2023 opening ceremony photos(pti)

इतर गॅलरीज