मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  IPL 2022, पंजाबच बनले किंग,आरसीबीला ५४ धावांनी दिली मात, पाहा फोटो

IPL 2022, पंजाबच बनले किंग,आरसीबीला ५४ धावांनी दिली मात, पाहा फोटो

14 May 2022, 2:34 AM IST
  • Share on Twitter
  • Share on FaceBook
14 May 2022, 2:34 AM, IST
  • Share on Twitter
  • Share on FaceBook
  • ब्रेबॉर्न स्टेडिअमवर खेळल्या गेलेल्या सामन्यामध्ये पंजाब किंग्जच्या जॉनी बेअरस्टोच्या २९ चेंडूतल्या ६६ धावा आणि लियम लिविंगस्टोनच्या ४२ चेंडूतल्या ७० धावांच्या तुफानाच्या बळावर पंजाबने आरसीबीचा ५४ धावांनी पराभव केला. 
पंजाब किंग्जचा लियम लिविंगस्टोन सामन्यादरम्यान एक फटका खेळताना. या सामन्यात पंजाबने बँगलोरला मात दिली.

(1 / 7)

पंजाब किंग्जचा लियम लिविंगस्टोन सामन्यादरम्यान एक फटका खेळताना. या सामन्यात पंजाबने बँगलोरला मात दिली.(ANI)

बँगलोरविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवल्यावर पंजाब किंग्जचे खेळाडू. 

(2 / 7)

बँगलोरविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवल्यावर पंजाब किंग्जचे खेळाडू. (PTI)

पंजाब किंग्जचा खेळाडू जॉनी बेअरस्टो एक उत्तुंग फटका खेळताना. पंजाब किंग्ज आणि आरसीबी यांच्यातला सामना.

(3 / 7)

पंजाब किंग्जचा खेळाडू जॉनी बेअरस्टो एक उत्तुंग फटका खेळताना. पंजाब किंग्ज आणि आरसीबी यांच्यातला सामना.(ANI)

आरसीबीच्या दिनेश कार्तिकची विकेट घेतल्यावर आनंद साजरा करताना पंजाब किंग्जचा गोलंदाज अर्शदीप सिंह.

(4 / 7)

आरसीबीच्या दिनेश कार्तिकची विकेट घेतल्यावर आनंद साजरा करताना पंजाब किंग्जचा गोलंदाज अर्शदीप सिंह.(PTI)

पंजाब किंग्जचा गोलंदाज अर्शदीप सिंह अर्शदीपने या सामन्यात आश्वासक गोलंदाजी केली. आरसीबी आणि पंजाब किंग्ज यांच्यातल्या सामन्यातला एक क्षण.

(5 / 7)

पंजाब किंग्जचा गोलंदाज अर्शदीप सिंह अर्शदीपने या सामन्यात आश्वासक गोलंदाजी केली. आरसीबी आणि पंजाब किंग्ज यांच्यातल्या सामन्यातला एक क्षण.(ANI)

पंजाब किंग्जचा फलंदाज जॉनी बेअरस्टो षटकार मारताना.

(6 / 7)

पंजाब किंग्जचा फलंदाज जॉनी बेअरस्टो षटकार मारताना.(ANI)

पंजाब किंग्जचे दोन महत्वाचे फलंदाज शिखर धवन आणि जॉनी बेअरस्टो. या दोघानी यंदाच्या मोसमात पंजाबला अनेक विजय मिळवून दिले आहेत. 

(7 / 7)

पंजाब किंग्जचे दोन महत्वाचे फलंदाज शिखर धवन आणि जॉनी बेअरस्टो. या दोघानी यंदाच्या मोसमात पंजाबला अनेक विजय मिळवून दिले आहेत. (PTI)

इतर गॅलरीज