
चेन्नईचा कप्तान महेंद्र सिंह धोनी आणि मुंबईचा फलंदाज एन तिलक वर्मा या दोघांमधला सामना संपल्यानंतरचा संवाद. मुंबईने चेन्नईवर मात केलीय.
(PTI)मुंबईचा गोलंदाज ऋतिक शौकीन विकेट मिळाल्यावर आनंद व्यक्त करताना. इंडियन प्रिमियर लीग २०२२.
(ANI)मुंबई इंडियन्सचा गोलंदाज डॅनियल सॅम्स विकेट घेतल्याचा आनंद साजरा करताना. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्जमधला सामना.
(ANI)मुंबईचा फलंदाज कार्तिकेय सिंह सामन्याच्या एका महत्वाच्या क्षणी आनंद साजरा करताना.मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातला सामना.
(ANI)मुंबई इंडियन्सचा गोलंदाज रायले मेरेडिथ विकेट मिळवल्यावर आनंद साजरा करताना. हा सामना मुंबईने गोलंदाजी करताना पहिल्या काही षटकातच आपल्या नावावर केला तो गोलंदाजांच्या अचूक कामगिरीच्या बळावर.
(ANI)


