memes on iPhone 16 : अॅपलनं आयफोन १६ सीरिज लाँच केली असून डिझाइनमध्ये मोठे बदल केले आहेत. त्यावरून इंटरनेटवर खेचाखेची सुरू झाली आहे. मीम्सचा पाऊस पडला आहे. पाहूया मजेशीर फोटो
(1 / 7)
फक्त १९-२० चा फरक आहे(X (Twitter))
(2 / 7)
काय सुंदर डोळे आहेत!
(3 / 7)
iPhone 13 चा ईएमआय सुरू असताना आयफोन १६ चं लाँचिंग