(2 / 6)कमी बजेटमध्ये जर तुम्हाला तुमच्या हनिमूनसाठी परदेशी जाण्याची इच्छा असेल, तर बालीला जाऊ शकता. या ठिकाणची हिरवीगार दृश्ये, शांत समुद्रकिनारे आणि रोमँटिक वातावरणाने भरलेले हे ठिकाण तुमच्या जोडीदारासोबत एक्सप्लोर करण्यात एक वेगळीच मजा आहे. बालीमध्ये अनेक प्राचीन मंदिरे, पांढऱ्या वाळूचे किनारे आणि चित्तथरारक धबधबे आहेत.