(3 / 8)अब्दुर रज्जाक- बांगलादेशचा माजी फिरकी गोलंदाज अब्दुर रज्जाकने आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक सामने खेळले. मात्र, त्याला आयपीएलमध्ये एकच सामना खेळण्याची संधी मिळाली. बांगलादेशी फिरकीपटू रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील एकमेव सामना खेळला.