मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Burger History: बर्गर खायला आवडतो? पण या खाद्यपदार्थाचा उगम कुठून झाला हे तुम्हाला माहिती आहे का?

Burger History: बर्गर खायला आवडतो? पण या खाद्यपदार्थाचा उगम कुठून झाला हे तुम्हाला माहिती आहे का?

May 28, 2024 07:58 PM IST
  • twitter
  • twitter
  • Burger History: लहानांपासून ते थोरामोठ्यांपर्यंत सर्वांनाच बर्गर खायला आवडतो. पण या बर्गचा उगम कुठून झाला हे तुम्हाला माहिती आहे का? चला जाणून घेऊया…
आज २८ मे रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय बर्गर दिवस साजरा केला जातो. आजकाल सर्वचजण हा बर्गर खात असतात. पण या बर्गरचा उगम कुठून झाला? त्यामागचा इतिहास काय आहे? हे फार कमी लोकांना माहिती असेल. चला जाणून घेऊया त्याविषयी…
share
(1 / 7)
आज २८ मे रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय बर्गर दिवस साजरा केला जातो. आजकाल सर्वचजण हा बर्गर खात असतात. पण या बर्गरचा उगम कुठून झाला? त्यामागचा इतिहास काय आहे? हे फार कमी लोकांना माहिती असेल. चला जाणून घेऊया त्याविषयी…
हॅमबर्गर या पदार्थाचा शोध लुई लासेनने लावला आहे. १९०० सालामध्ये त्यांनी या पदार्थाचा शोध लावला असे म्हटले जाते.
share
(2 / 7)
हॅमबर्गर या पदार्थाचा शोध लुई लासेनने लावला आहे. १९०० सालामध्ये त्यांनी या पदार्थाचा शोध लावला असे म्हटले जाते.(Pexels)
हॅमबर्गर हा पदार्थ मूळचा जर्मनमधला आहे. पण १९व्या शतकात तो अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर खाल्ला जाऊ लागला.
share
(3 / 7)
हॅमबर्गर हा पदार्थ मूळचा जर्मनमधला आहे. पण १९व्या शतकात तो अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर खाल्ला जाऊ लागला.(Pexels)
सेंट लुईस हे १९०४ साली मिसौरी येथे झालेल्या जागतिक खाद्यपदार्थ जत्रेत सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी हा पदार्थ बनवला होता. लोकांना हॅमबर्गर प्रचंड आवडला. तेव्हा पासून हा पदार्थ लोकप्रिय झाला.
share
(4 / 7)
सेंट लुईस हे १९०४ साली मिसौरी येथे झालेल्या जागतिक खाद्यपदार्थ जत्रेत सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी हा पदार्थ बनवला होता. लोकांना हॅमबर्गर प्रचंड आवडला. तेव्हा पासून हा पदार्थ लोकप्रिय झाला.(Pexels)
१९२१ मध्ये 'स्लाइडर' म्हणून ओळखला जाणारा हॅमबर्ग अतिशय स्वस्त आणि पोट भरणारे खाद्य पदार्थ म्हणून ओळखले जाऊ लागले. अनेकजण हा पदार्थ खाऊ लागले.
share
(5 / 7)
१९२१ मध्ये 'स्लाइडर' म्हणून ओळखला जाणारा हॅमबर्ग अतिशय स्वस्त आणि पोट भरणारे खाद्य पदार्थ म्हणून ओळखले जाऊ लागले. अनेकजण हा पदार्थ खाऊ लागले.(Pexels)
१९४० आणि १९५०च्या दशकात ड्राइव्ह-इन रेस्टॉरंट्स आणि मॅकडोनाल्ड फ्रँचायझी सुरु झाल्यानंतर हॅमबर्गरची लोकप्रियता आणखी वाढली.
share
(6 / 7)
१९४० आणि १९५०च्या दशकात ड्राइव्ह-इन रेस्टॉरंट्स आणि मॅकडोनाल्ड फ्रँचायझी सुरु झाल्यानंतर हॅमबर्गरची लोकप्रियता आणखी वाढली.(Pexels)
आज हॅमबर्गर जगभरातील सर्वात लोकप्रिय फास्टफूड म्हणून ओळखला जातो. त्यामध्ये आता अनेक नवे प्रकार आले आहेत. शाकाहारी आणि मांसाहारी असे प्रकारही हॅमबर्गरमध्ये आता उपलब्ध असतात.
share
(7 / 7)
आज हॅमबर्गर जगभरातील सर्वात लोकप्रिय फास्टफूड म्हणून ओळखला जातो. त्यामध्ये आता अनेक नवे प्रकार आले आहेत. शाकाहारी आणि मांसाहारी असे प्रकारही हॅमबर्गरमध्ये आता उपलब्ध असतात.(Pexels)

टी-२० वर्ल्डकप २०२४

इतर गॅलरीज