मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Infinix Smart 8: इन्फिनिक्स स्मार्ट ८ लवकरच नव्या व्हेरिएंटसह बाजारात येणार

Infinix Smart 8: इन्फिनिक्स स्मार्ट ८ लवकरच नव्या व्हेरिएंटसह बाजारात येणार

Feb 04, 2024 11:57 PM IST Ashwjeet Rajendra Jagtap
  • twitter
  • twitter

Infinix Smart 8: इन्फिनिक्सने नुकताच भारतात स्मार्ट ८ प्लस लॉन्च केला.

इन्फिनिक्सने नुकताच भारतात स्मार्ट ८ प्लस लॉन्च केला. ब्रँडने या महिन्याच्या सुरुवातीला देशात स्टँडर्ड इन्फिनिक्स स्मार्ट ८ लाँच केले होते. आता कंपनी या स्मार्टफोनचा नवा व्हेरिएंट लॉन्च करणार आहे.
twitterfacebookfacebook
share

(1 / 4)

इन्फिनिक्सने नुकताच भारतात स्मार्ट ८ प्लस लॉन्च केला. ब्रँडने या महिन्याच्या सुरुवातीला देशात स्टँडर्ड इन्फिनिक्स स्मार्ट ८ लाँच केले होते. आता कंपनी या स्मार्टफोनचा नवा व्हेरिएंट लॉन्च करणार आहे.(Aishwarya Panda/ HT Tech)

कंपनीने यापूर्वी इन्फिनिक्स स्मार्ट ८ हा फोन  ४ जीबी रॅम/ ६४ जीबी स्टोरेजसह लॉन्च केला होता, ज्याची किंमत ७ हजार ४९९ रुपये होती. 
twitterfacebookfacebook
share

(2 / 4)

कंपनीने यापूर्वी इन्फिनिक्स स्मार्ट ८ हा फोन  ४ जीबी रॅम/ ६४ जीबी स्टोरेजसह लॉन्च केला होता, ज्याची किंमत ७ हजार ४९९ रुपये होती. (Aishwarya Panda/ HT Tech)

आता हा फोन ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेजसह बाजारात दाखल होणार आहे, ज्याची किंमत ८ हजार ९९९ रुपये इतकी असेल.
twitterfacebookfacebook
share

(3 / 4)

आता हा फोन ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेजसह बाजारात दाखल होणार आहे, ज्याची किंमत ८ हजार ९९९ रुपये इतकी असेल.(Aishwarya Panda/ HT Tech)

हा फोन गॅलेक्सी व्हाईट, रेनबो ब्लू, शायनी गोल्ड आणि टिंबर ब्लॅक रंगांमध्ये उपलब्ध होईल. हा फोन फ्लिपकार्टद्वारे विकले जाईल.
twitterfacebookfacebook
share

(4 / 4)

हा फोन गॅलेक्सी व्हाईट, रेनबो ब्लू, शायनी गोल्ड आणि टिंबर ब्लॅक रंगांमध्ये उपलब्ध होईल. हा फोन फ्लिपकार्टद्वारे विकले जाईल.(Aishwarya Panda/ HT Tech)

WhatsApp channel

इतर गॅलरीज