आपल्या सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबईत भारतातील पहिले पॅराडॉक्स संग्रहालय करण्यात आले आहे.
पॅराडॉक्स म्युझियम, हा एक जागतिक ब्रँड आहे जो कला, विज्ञान आणि ऑप्टिकल भ्रम विलीन करणारा अनुभवात्मक मनोरंजन क्षेत्रातील सर्वात नाविन्यपूर्ण जागांपैकी एक आहे.
मुंबईतील हे म्युझियम सोमवार ते शुक्रवार सकाळी ११ पासून ते रात्री ८ वाजेपर्यंत लोकांसाठी खुले असणार आहे.