Women's T20 Rankings: दीप्ती शर्माची महिला टी-20 क्रमवारीत मोठी झेप, जाणून घ्या इतर खेळाडूंची स्थिती
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Women's T20 Rankings: दीप्ती शर्माची महिला टी-20 क्रमवारीत मोठी झेप, जाणून घ्या इतर खेळाडूंची स्थिती

Women's T20 Rankings: दीप्ती शर्माची महिला टी-20 क्रमवारीत मोठी झेप, जाणून घ्या इतर खेळाडूंची स्थिती

Women's T20 Rankings: दीप्ती शर्माची महिला टी-20 क्रमवारीत मोठी झेप, जाणून घ्या इतर खेळाडूंची स्थिती

Jan 10, 2024 05:56 PM IST
  • twitter
  • twitter
  • ICC Womens Cricket Rankings: आयसीसी महिला टी-२० क्रिकेट क्रमवारीत भारताची ऑलराऊंडर दीप्ती शर्माने मोठी झेप घेतली असून तिने टॉप-५ मध्ये एन्ट्री केली.
भारत-ऑस्ट्रेलिया महिला यांच्यात झालेल्या टी-२० मालिकेनंतर आयसीसी टी-२० क्रमवारीत मोठा बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. 
twitterfacebook
share
(1 / 8)

महिला आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटच्या क्रमवारीत भारताची स्टार गोलंदाज दीप्ती शर्मा मोठा फायदा झाला. तिने सहाव्या क्रमांकावरून दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. नुकतीच ऑस्ट्रेलियाविरुद्ध पार पडलेल्या टी-२० मालिकेत दीप्तीने चांगली कामगिरी करून दाखवली.
twitterfacebook
share
(2 / 8)

दीप्ती टी-२० फलंदाजांच्या यादीत ३१व्या स्थानावर आहे. वनडे गोलंदाजांच्या यादीत दीप्ती तिसऱ्या क्रमांकावर आहे. वनडे फलंदाजांच्या यादीत तिचे स्थान २७ आहे. एकदिवसीय अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत ती सहाव्या क्रमांकावर आहे.
twitterfacebook
share
(3 / 8)
दीप्ती टी-२० फलंदाजांच्या यादीत ३१व्या स्थानावर आहे. वनडे गोलंदाजांच्या यादीत दीप्ती तिसऱ्या क्रमांकावर आहे. वनडे फलंदाजांच्या यादीत तिचे स्थान २७ आहे. एकदिवसीय अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत ती सहाव्या क्रमांकावर आहे.(BCCI Women-X)
स्मृती मानधना आयसीसी महिला वनडे फलंदाजांच्या यादीत सहाव्या स्थानावर आहे. टी-२० फलंदाजांच्या यादीत मानधना चौथ्या क्रमांकावर आहे. टी-२० क्रमवारीत मानधना एकमेव भारतीय खेळाडू आहे, जी टॉप ५ मध्ये आहे.
twitterfacebook
share
(4 / 8)

मिमा रॉड्रिग्ज टी-२० फलंदाजांच्या यादीत १२ व्या स्थानावर आहे. वनडे फलंदाजांच्या यादीत त्याचे स्थान ३५ आहे.
twitterfacebook
share
(5 / 8)

भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर टी-२० फलंदाजांच्या यादीत १७ व्या स्थानावर आहे. वनडे फलंदाजांच्या यादीत ९ व्या क्रमांकावर आहे..
twitterfacebook
share
(6 / 8)

शेफाली वर्मा टी-२० फलंदाजांच्या क्रमवारीत १८ व्या स्थानावर आहे. एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत ती ५३ व्या स्थानावर आहे.
twitterfacebook
share
(7 / 8)

भारताची आक्रमक विकेटकीपर-फलंदाज रिचा घोष टी-२०  फलंदाजांच्या क्रमवारीत ३०व्या स्थानावर आहे. तर, वनडे फलंदाजांच्या यादीत ती ४५ व्या स्थानावर आहे.
twitterfacebook
share
(8 / 8)

इतर गॅलरीज