मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Republic Day Parade : दिल्लीतील कडाक्याची थंड व दाट धुक्यात जवानांची प्रजासत्ताक दिन परेडची रिहर्सल, PHOTOs

Republic Day Parade : दिल्लीतील कडाक्याची थंड व दाट धुक्यात जवानांची प्रजासत्ताक दिन परेडची रिहर्सल, PHOTOs

Jan 15, 2024 09:09 PM IST Shrikant Ashok Londhe
  • twitter
  • twitter

Republic Day Parade Rehearsal :  भारतीय प्रजासत्ताक दिनी म्हणजेच २६ जानेवारी रोजी विजय चौक येथे विशेष परेडचे आयोजन केले जाते. दिल्लीतील कर्तव्यपथ वर चालणाऱ्या या परेडच्या माध्यमातून भारताची समृद्ध संस्कृती व इतिहासाचे प्रदर्शन केले जाते. या परेडसाठी लष्कराचे जवान थंडीची पर्वा न करता तयारी करत आहेत.

दिल्लीत प्रजास्तातक दिनाची तयारी मोठ्या उत्साहात सुरू आहे.  दिल्लीत लष्कराचे जवान धुके व थंडीची लाट असताना संचलनाची तयारी करताना दिसत आहेत. 
twitterfacebookfacebook
share

(1 / 7)

दिल्लीत प्रजास्तातक दिनाची तयारी मोठ्या उत्साहात सुरू आहे.  दिल्लीत लष्कराचे जवान धुके व थंडीची लाट असताना संचलनाची तयारी करताना दिसत आहेत. 

कर्तव्य पथ वर प्रजासत्ताक दिनाच्या तयारीचे दृष्य पाहायला मिळत आहे. येथे जवान परेड करताना दिसत आहेत.
twitterfacebookfacebook
share

(2 / 7)

कर्तव्य पथ वर प्रजासत्ताक दिनाच्या तयारीचे दृष्य पाहायला मिळत आहे. येथे जवान परेड करताना दिसत आहेत.

२६ जानेवारी रोजी कर्तव्य पथ वर भारतीय जवान आपल्या शौर्याचे प्रदर्शन करतील. ही परेड संपूर्ण जग पाहील.
twitterfacebookfacebook
share

(3 / 7)

२६ जानेवारी रोजी कर्तव्य पथ वर भारतीय जवान आपल्या शौर्याचे प्रदर्शन करतील. ही परेड संपूर्ण जग पाहील.

प्रजासत्ताक दिनाच्या परेड रिहर्सल दरम्यान  कर्तव्य पथवरील दृष्य अंगावर रोमांच उभे करणारे होते.
twitterfacebookfacebook
share

(4 / 7)

प्रजासत्ताक दिनाच्या परेड रिहर्सल दरम्यान  कर्तव्य पथवरील दृष्य अंगावर रोमांच उभे करणारे होते.

एका मोटरसायकिलवर लष्करी जवान आपली हिंमत व धाडसाचे अशा प्रकारे प्रदर्शन करताना दिसून आले.
twitterfacebookfacebook
share

(5 / 7)

एका मोटरसायकिलवर लष्करी जवान आपली हिंमत व धाडसाचे अशा प्रकारे प्रदर्शन करताना दिसून आले.

कर्तव्य पथवरील प्रजासत्ताक दिनाच्या संचलन तयारीचे दृष्य डोळ्यात साठवून ठेवावे असे आहे.
twitterfacebookfacebook
share

(6 / 7)

कर्तव्य पथवरील प्रजासत्ताक दिनाच्या संचलन तयारीचे दृष्य डोळ्यात साठवून ठेवावे असे आहे.

कडाक्याची थंड व दाट धुके असताना लष्कराचे जवान परेडची रिहर्सल करताना दिसून आले. 
twitterfacebookfacebook
share

(7 / 7)

कडाक्याची थंड व दाट धुके असताना लष्कराचे जवान परेडची रिहर्सल करताना दिसून आले. 

WhatsApp channel

इतर गॅलरीज