भारतीय दंड संहिता आणि प्राण्यांवर क्रूरता प्रतिबंधक कायद्यानुसार कोणत्याही प्राण्यावरील क्रौर्य दंडनीय आहे. भारतात हा कायदा विशेषतः प्राण्यांवरील क्रूरता रोखण्यासाठी तयार करण्यात आला आहे, जे प्रत्येक भारतीयाला माहित असणे गरजेचे आहे.
(HT File Photo)प्राणी क्रूरता प्रतिबंध कायदा, १९६०: या कायद्याचा उद्देश प्राण्यांना अनावश्यक वेदना किंवा त्रास टाळण्यासाठी आहे.
(HT File Photo)वन्यजीव संरक्षण कायदा, १९७२: हा कायदा भारत सरकारने १९७२ मध्ये लागू केला. हा कायदा वन्यजीव आणि त्यांच्या अधिवासांचे संरक्षण तसेच किंवा त्यांचे शिकार रोखण्यापासून प्राण्यांचे संरक्षण करतो.
(HT File Photo)भारतीय दंड संहिता, 1860: भारतीय दंड संहिता (IPC) चे कलम ४२८आणि ४२९ प्राण्यांना मारणे आणि त्यांना त्रास देणे अशा कृत्यांना शिक्षा करणे या गुन्ह्यांचे उदिष्टे आहे.
(HT File Photo)