Shivam Mavi Photos: रोहित-विराटप्रमाणेच लक्झरी लाइफ जगतो शिवम मावी, ‘या’ आलिशान गाड्यांचा मालक
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Shivam Mavi Photos: रोहित-विराटप्रमाणेच लक्झरी लाइफ जगतो शिवम मावी, ‘या’ आलिशान गाड्यांचा मालक

Shivam Mavi Photos: रोहित-विराटप्रमाणेच लक्झरी लाइफ जगतो शिवम मावी, ‘या’ आलिशान गाड्यांचा मालक

Shivam Mavi Photos: रोहित-विराटप्रमाणेच लक्झरी लाइफ जगतो शिवम मावी, ‘या’ आलिशान गाड्यांचा मालक

Updated Jan 10, 2023 03:03 PM IST
  • twitter
  • twitter
  • Shivam Mavi lives a luxury lifestyle: भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-20 मालिका संपली आहे. या मालिकेत वेगवान गोलंदाज शिवम मावीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. याशिवाय त्याने पदार्पणाच्याच सामन्यातच आपल्या कामगिरीने सर्वांची मने जिंकली आहेत. दुसरीकडे, त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे तर, तो रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारख्या दिग्गज क्रिकेटपटूंप्रमाणेच लग्झरी लाईफ जगतो.
शिवम मावीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आता पदार्पण केले आहे. मात्र, तो तो बऱ्याच काळापासून आयपीएलमध्ये खेळत आहे. शिवम मावी आयपीएलमधील कमाईच्या जोरावर आलिशान जीवनशैली जगत आहे. 
twitterfacebook
share
(1 / 8)

मावीने २०१८ मध्ये त्याच्या आयपीएल कारकिर्दीला सुरुवात केली. त्यावेळी कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाने मावीवर बोली लावली आणि त्याला करोडपती बनवले होते. मावीचा केकेआरने ३ कोटी रुपयांच्या मोबदल्यात आपल्या संघात समावेश केला होता. 
twitterfacebook
share
(2 / 8)

याच संघाने IPL २०२२च्या मेगा लिलावात मावीवर ७.२५ कोटी रुपये खर्च केले. त्याचबरोबर आगामी मोसमात मावी गुजरात टायटन्सकडून खेळताना दिसणार आहे. गुजरातने मावीला ६ कोटी रुपयांमध्ये खरेदी केले आहे.  
twitterfacebook
share
(3 / 8)

मात्र, भारत अ संघाकडून खेळतानाही त्याला मॅच फी मिळते. या खेळाडूच्या कमाईची नेमकी आकडेवारी उपलब्ध नाही. पण बातम्यांनुसार त्याची एकूण संपत्ती ४० कोटींच्या आसपास आहे. त्याची कमाई ब्रँड एंडोर्समेंटद्वारेही होते.
twitterfacebook
share
(4 / 8)

शिवम मावीलाही गाड्यांचा शौक आहे. तो करोडो रुपयांच्या गाड्यांचा मालक आहे. मावीकडे ऑडी A5 आणि BMW सुद्धा आहे. Audi A5 ची स्टार्टिंग प्राइस ५५ लाख रुपये आहे. 
twitterfacebook
share
(5 / 8)

श्रीलंकेविरुद्ध पदार्पणाच्या सामन्यात मावीने २२ धावा देत ४ फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. पदार्पणाच्या सामन्यातच ४ बळी घेणारा तो तिसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे. एवढेच नाही तर दुसऱ्या सामन्यातही त्याने आपल्या आक्रमक फलंदाजीने सर्वांना प्रभावित केले होते.
twitterfacebook
share
(6 / 8)

मावीने फुलचंद राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली गोलंदाजीचे धडे घेतले आहेत. विशेष म्हणजे या खेळाडूने सुरुवात फलंदाज म्हणून केली होती. पण फूलचंद राजपूत यांनी त्याला गोलंदाज बनवण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियासाठी हा खेळाडू बॅट आणि बॉल या दोन्हीमध्ये योगदान देऊ शकतो.
twitterfacebook
share
(7 / 8)

Shivam Mavi lives a luxury lifestyle
twitterfacebook
share
(8 / 8)

Shivam Mavi lives a luxury lifestyle

(all photos- Shivam Mavi instagram)
इतर गॅलरीज