मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  KL Rahul-Athiya Shetty : बॉलिवूड झालंय क्रिकेटपटूंचं सासर, ‘या’ खेळाडूंनी केलंय अभिनेत्रींशी लग्न

KL Rahul-Athiya Shetty : बॉलिवूड झालंय क्रिकेटपटूंचं सासर, ‘या’ खेळाडूंनी केलंय अभिनेत्रींशी लग्न

Jan 23, 2023 08:33 PM IST Rohit Bibhishan Jetnavare
  • twitter
  • twitter

  • cricketers & bollywood love affairs : भारतीय क्रिकेटपटू केएल राहुल आणि बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी विवाहबंधनात अडकले आहेत. दोघांनी आज (२३ जानेवारी) खंडाळ्यात सात फेरे घेतले. राहुल-अथियासह अनेक क्रिकेटपटूंनी बॉलीवूड अभिनेत्रींशी विवाह केला आहे. यामध्ये विराटपासून ते युवराजसिंग यांसारख्या सुपरस्टार क्रिकेटपटूंचा समावेश आहे.

टीम इंडियाचा स्टायलिश फलंदाज केएल राहुल आता विवाहबंधनात अडकला आहे. त्याने सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टीशी लग्न केले आहे. अथिया शेट्टी हिरो, मोतीचूर-चकनाचूर आणि मुबारकान यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसली आहे. तर केएल राहुल आतापर्यंत टीम इंडियाचा उपकर्णधार होता, मात्र काही दिवसांपूर्वी त्याला या पदावरून हटवण्यात आले होते.
twitterfacebookfacebook
share

(1 / 8)

टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीनेही बॉलिवूड अभिनेत्रीसोबत लग्न केले होते. अनुष्का शर्मा सध्याच्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे, दोघेही खूप दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये होते. विराट आणि अनुष्का यांनी २०१७ मध्ये लग्न केले, दोघांनीही इटलीमध्ये लग्न केले होते. या सोहळ्यात फक्त काही पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले होते. दोघांनाही एक मुलगी आहे, तिचे नाव वामिका आहे.
twitterfacebookfacebook
share

(2 / 8)

टीम इंडियाचा सध्याचा उपकर्णधार आणि T20 संघाचा कर्णधार हार्दिक पंड्यानेही एका अभिनेत्रीसोबत लग्न केले. सर्बियन वंशाच्या नताशा स्टॅनकोविच आणि हार्दिक पांड्याचे लग्न २०२० मध्ये झाले होते, दोघांना अगस्त्य नावाचा मुलगा आहे. नताशा बिग बॉस सारख्या रिअॅलिटी शोमध्ये तसेच अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये आयटम नंबर आणि छोट्या भूमिकांमध्ये दिसली आहे.
twitterfacebookfacebook
share

(3 / 8)

टीम इंडियाचा फिरकीपटू युजवेंद्र चहलने कोरिओग्राफर धनश्री वर्मासोबत लग्न केले आहे. ती एक कोरिओग्राफर आहे. ती अनेक म्युझिक व्हिडिओंमध्ये दिसली आहे. धनश्री वर्माचा एक म्युझिक व्हिडिओ काही काळापूर्वी अपारशक्ती खुरानासोबतआला होता. तसेच, ती पंजाबी म्युझिक व्हिडिओंमध्येही दिसली आहे.
twitterfacebookfacebook
share

(4 / 8)

सध्याचे खेळाडूच नाही तर अनेक माजी खेळाडूंनीही बॉलिवूड अभिनेत्रींशी लग्न केले आहे. यामध्ये अनेक सुपरस्टार खेळाडूंचा समावेश आहे. यामध्ये हरभजन सिंग, युवराज सिंग, झहीर खान या खेळाडूंचा समावेश आहे. युवराज सिंगने बॉलीवूड अभिनेत्री हेजल कीचशी लग्न केले. हेजल सलमान खान स्टारर बॉडीगार्डने चित्रपटात झळकली होती.
twitterfacebookfacebook
share

(5 / 8)

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज झहीर खानने शाहरुख खान स्टारर चक दे ​​इंडियामधील अभिनेत्री सागरिका घाटगेशी लग्न केले आहे. सागरिका अतुल कुलकर्णीसोबत प्रेमाची गोष्ट या मराठी चित्रपटामध्येही दिसली होती.
twitterfacebookfacebook
share

(6 / 8)

टर्बनेटर हरभजन सिंगनेही बॉलीवूड अभिनेत्री गीता बसरा हिच्याशी लग्न केले होते. दोघांनी २०१५ मध्ये लग्न केले.
twitterfacebookfacebook
share

(7 / 8)

Cricketers married with bollywood actresss
twitterfacebookfacebook
share

(8 / 8)

Cricketers married with bollywood actresss(photos- instagram)

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज