भारतीय क्रिकेटर शार्दुल ठाकूर सध्या पत्नीसोबत सुट्ट्या एन्जॉय करत आहे. त्याने सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत.
शार्दुल आणि त्याच्या पत्नीचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये शार्दुल ठाकूर पत्नीसोबत कुठेतरी फिरायला गेलेला दिसत आहे.
शार्दुल ठाकूरच्या पत्नीचे नाव मिताली पारुळकर आहे. गेल्या वर्षीच दोघांचा विवाह झाला होता. शार्दुल ठाकूरचा आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला होता, मात्र केपटाऊन कसोटीत त्याला स्थान मिळाले नाही.