मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Hasin Jahan Photo: मोहम्मद शामीची पत्नी हसीन जहाँचे कधी न पाहिलेले फोटो

Hasin Jahan Photo: मोहम्मद शामीची पत्नी हसीन जहाँचे कधी न पाहिलेले फोटो

Mar 29, 2023 02:52 PM IST Ashwjeet Rajendra Jagtap
  • twitter
  • twitter

Mohammed shami wife's Photo: मोहम्मद शामीची पत्नी हसीन जहाँ सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असते.

मोहम्मद शामीची पत्नी हसीन जहाँ आपल्या लूक आणि वेगवेगळ्या फोटोशूटमुळे कायमच चर्चेत असते.
twitterfacebookfacebook
share

(1 / 8)

हसीन जहाँ  सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असून ती नेहमीच आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी वेगवेगळे फोटो शेअर करते.
twitterfacebookfacebook
share

(2 / 8)

हसीन जहाँ पेशानं मॉडेल होती, तिने कोलकाता नाईट रायडर्ससाठी चिअर गर्ल म्हणून देखील काम केले आहे.
twitterfacebookfacebook
share

(3 / 8)

मोहम्मद शामीसोबत झालेल्या वादानंतर जहाँ जास्त चर्चेत आली. 
twitterfacebookfacebook
share

(4 / 8)

मोहम्मद शामीसोबत झालेल्या वादानंतर जहाँ जास्त चर्चेत आली. 

मोहम्मद आणि हसीनमध्ये अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे. दोघांनी एकमेकांना अजून तलाक दिला नाही मात्र ते दोघंही वेगळं राहात आहेत. 
twitterfacebookfacebook
share

(5 / 8)

मोहम्मद शमी आणि हसीन जहाँ यांचे ७ एप्रिल २०१४ रोजी लग्न झालं होतं.  
twitterfacebookfacebook
share

(6 / 8)

मोहम्मद शमी आणि हसीन जहाँ यांचे ७ एप्रिल २०१४ रोजी लग्न झालं होतं.  

लग्नाच्या काही वर्षानंतर हसीन जहाँने मोहम्मद शामीवर इतर महिलांशी संबंध असल्याचा आरोप केला होता.
twitterfacebookfacebook
share

(7 / 8)

हसीननेही शामीवर बलात्कारासारखे गंभीर आरोप केले आहेत.
twitterfacebookfacebook
share

(8 / 8)

हसीननेही शामीवर बलात्कारासारखे गंभीर आरोप केले आहेत.

WhatsApp channel

इतर गॅलरीज