मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या गुणतालिकेत बांगलादेश भारताच्या पुढे, नंबर वन कोण? पाहा

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या गुणतालिकेत बांगलादेश भारताच्या पुढे, नंबर वन कोण? पाहा

Jan 29, 2024 02:17 PM IST Rohit Bibhishan Jetnavare
  • twitter
  • twitter

  • WTC points table : रविवारचा (२८ जानेवारी) दिवस कसोटी क्रिकेटसाठी ऐतिहासिक ठरला. या दिवशी इंग्लंडने हैदराबाद कसोटीत भारताचा २८ धावांनी पराभव केला. तर वेस्ट इंडिजने ब्रिस्बेन येथील कसोटीत अवघ्या ८ धावांनी धुव्वा उडवला. या दोन कसोटीनंतर WTC गुणतालिकेत मोठा बदल झाला आहे.

 ऑस्ट्रेलिया विंडीजविरुद्धच्या पराभवानंतरही अव्वल स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाने १० कसोटी सामन्यांपैकी ६ सामने जिंकले आहेत. तर तीनमध्ये त्यांच्या पराभव झाला. तर एक सामना अनिर्णित राहिला. ऑस्ट्रेलियाच्या विजयाची टक्केवारी ५५ आहे.
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

इंग्लंडविरुद्ध झालेल्या पराभवानंतर टीम इंडिया WTC गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आली आहे. भारताच्या विजयाची टक्केवारी ४३.३३ पर्यंत घसरली आहे. भारातने ५ पैकी २ सामने जिंकले आहेत आणि २ सामने गमावले आहेत. एक सामना अनिर्णित राहिला आहे.
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

बांगलादेश भारताच्या पुढे - WTC पॉइंट्स टेबलमध्ये ऑस्ट्रेलिया नंबर वन, आफ्रिका दुसऱ्या तर न्यूझीलंड तिसऱ्या क्रमांकावर आहे. बांगलादेश चौथ्या नंबरवर असून टीम इंडिया पाचव्या स्थानावर आहे. न्यूझीलंड, आफ्रिका आणि बांगलादेश या तिन्ही संघांची विजयाची टक्केवारी प्रत्येकी ५० टक्के आहे.
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

भारत-इंग्लंड कसोटी- हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर पहिल्या डावात त्यांनी २४६ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने ४३६ धावा केल्या आणि १९० धावांची आघाडी घेतली. 
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

पण दुसऱ्या डावात इंग्लंडने दमदार खेळ दाखवत ४२० धावा केल्या आणि भारतासमोर २३१ धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात टीम इंडिया २०२ धावांवर गारद झाली आणि सामना गमावला. टॉम हर्टले आणि ऑली पोप हे विजयाचे हिरो ठरले. पोपने दुसऱ्या डावात १९६ धावा केल्या. तर टॉम हर्टलेने ७ बळी घेतले.
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

पण दुसऱ्या डावात इंग्लंडने दमदार खेळ दाखवत ४२० धावा केल्या आणि भारतासमोर २३१ धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात टीम इंडिया २०२ धावांवर गारद झाली आणि सामना गमावला. टॉम हर्टले आणि ऑली पोप हे विजयाचे हिरो ठरले. पोपने दुसऱ्या डावात १९६ धावा केल्या. तर टॉम हर्टलेने ७ बळी घेतले.

WhatsApp channel

इतर गॅलरीज