भारताचा कर्णधार रोहित शर्माने डब्लूटीसीमध्ये दमदार कामगिरी केली. डब्लूटीसीमध्ये रोहित शर्माने आतापर्यंत ९ शतके झळकावली आहेत. डब्लूटीसीमध्ये सर्वाधिक शतक झळकावणाऱ्या फलंदाजांमध्ये रोहित शर्मा अव्वल स्थानी आहे.
(AP)बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात ऋषभ पंतने शतक झळकावले. डब्लूटीसीमधील हे त्याचे चौथे शतक ठरले. तब्बल ८१२ दिवसानंतर ऋषभ पंत शतक झळकावले.
(PTI)