मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  ODI World Cup : विराट, श्रेयस की राहुल? २०१९ वर्ल्डकपनंतर वनडेत सर्वाधिक शतकं कुणी ठोकली? पाहा

ODI World Cup : विराट, श्रेयस की राहुल? २०१९ वर्ल्डकपनंतर वनडेत सर्वाधिक शतकं कुणी ठोकली? पाहा

Aug 11, 2023 09:02 PM IST Rohit Bibhishan Jetnavare
  • twitter
  • twitter

  • Most Century In Odis After World Cup 2019 : ICC ODI World 2023 साठी फक्त दोन महिने बाकी आहेत. या मोठ्या स्पर्धेच्या तयारीत सर्व संघ व्यस्त आहेत. भारतात वर्ल्ड कप होणार आहे, पण त्याआधी २०१९ नंतर वनडेमध्ये सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या भारतीय फलंदाजांबद्दल जाणून घेऊया.

टीम इंडिया वनडे वर्ल्डकपसाठी पूर्णपणे तयार आहे. यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतीय भूमीवर विश्वचषक स्पर्धा होणार आहे. या मोठ्या स्पर्धेपूर्वी, २०१९ च्या विश्वचषकानंतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या भारतीय फलंदाजांबद्दल जाणून घेऊया.

(1 / 7)

विराट कोहलीच्या नावावर ५ शतके- टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज विराट कोहली २०१९ विश्वचषकानंतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक शतके झळकावली आहेत.  विराटने या काळात एकूण ३९ सामने खेळले, आणि ५ शतके झळकावली आहेत.

(2 / 7)

शुभमनच्या नावावर ४ शतके - विराटनंतर शुभमन गिलचा नंबर लागतो. शुभमन गिलने अलीकडेच एकदिवसीय क्रिकेटमध्ये टीम इंडियासाठी धमाकेदार कामगिरी केली आहे. ODI मध्ये शुभमन गिलच्या नावावर एकूण ४ शतके आहेत, ज्यात त्याने न्यूझीलंडविरुद्धच्या दुहेरी शतकाचाही समावेश आहे.

(3 / 7)

केएल राहुलच्या नावावर ३ शतके -  २०१९ विश्वचषकानंतर केएल राहुलने तीन शतके ठोकली आहेत. २०१९ नंतर राहुल एकूण ३१ एकदिवसीय सामन्यांमध्ये मैदानात उतरला, ज्यामध्ये त्याची एकूण तीन शतके आहेत. मात्र, २०२० पासून तो दुखापतीमुळे संघातून आत आणि बाहेर आहे.

(4 / 7)

रोहितने ३ शतके झळकावली - रोहित शर्मासाठी २०१९ चा एकदिवसीय विश्वचषक चांगला होता. पण तेव्हापासून त्याची कामगिरी घसरली आहे. तथापि, असे असूनही, २०१९ पासून आतापर्यंत त्याने वनडेमध्ये ३ शतके झळकावली आहेत.

(5 / 7)

श्रेयस अय्यरच्या नावावर २ शतके -  या यादीत श्रेयस अय्यर पाचव्या स्थानावर आहे. अय्यरने टीम इंडियासाठी एकूण २ शतकी खेळी खेळली. मात्र, त्याच्या कामगिरीत कमालीचे सातत्य आले आहे. अशा स्थितीत आगामी विश्वचषकात संघात स्थान मिळू शकते.

(6 / 7)

Most Century In Odis After World Cup 2019

(7 / 7)

Most Century In Odis After World Cup 2019

WhatsApp channel

इतर गॅलरीज