जवानांनी गर्भवती महिलेला स्ट्रेचरवरून तीन किलोमीटरपर्यंत पायपीट करत पोहोचवले रुग्णालयात
मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  जवानांनी गर्भवती महिलेला स्ट्रेचरवरून तीन किलोमीटरपर्यंत पायपीट करत पोहोचवले रुग्णालयात

जवानांनी गर्भवती महिलेला स्ट्रेचरवरून तीन किलोमीटरपर्यंत पायपीट करत पोहोचवले रुग्णालयात

Jan 10, 2023 07:58 PM IST

भारतीय लष्करी जवानांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यात जवान एका गर्भवती महिलेला स्ट्रेचरवरून खांद्यावरून उचलून ३ किलोमीटरपर्यंत चालत जात आहे. हाडं गोठवणाऱ्या थंडीत बर्फाच्या टेकड्यांमधून जवानांनी महिलेला रुग्णालयात दाखल केले. 

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp