Jonny Bairstow: प्रसिद्ध अभिनेत्रीला डेट करतोय जॉनी बेअरस्टो
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Jonny Bairstow: प्रसिद्ध अभिनेत्रीला डेट करतोय जॉनी बेअरस्टो

Jonny Bairstow: प्रसिद्ध अभिनेत्रीला डेट करतोय जॉनी बेअरस्टो

Jonny Bairstow: प्रसिद्ध अभिनेत्रीला डेट करतोय जॉनी बेअरस्टो

Updated Jul 05, 2022 04:37 PM IST
  • twitter
  • twitter
  • भारत आणि इंग्लंड यांच्यात निर्णायक कसोटी सामना खेळवला जात आहे. या सामन्यात इंग्लंडच्या जॉनी बेअरस्टॉने शानदार फलंदाजी करताना भारतीय गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली आहे. त्याने पहिल्या डावात शतक झळकावले होते. तर दुसऱ्या डावातही तो शतकाच्या उंबरठ्यावर आहे. जॉनी ब्रिटीश अभिनेत्री एलेनॉर टॉमलिन्सन हिला डेट करत आहे. एलेनॉर ही एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. दोघेही काही महिन्यांपासून रिलेशनशीपमध्ये आहेत.
जॉनी बेअरस्टोची गर्लफ्रेंड एलेनॉर टॉमलिन्सन (Eleanor Tomlinson) ही एक प्रसिद्ध ब्रिटिश अभिनेत्री आणि गायिका आहे. तिने अँगस, जॅक द जायंट स्लेअर, थॉन्ग्स आणि परफेक्ट स्नॉगिंग यांसारख्या इंग्रजी चित्रपटांमध्ये काम केले आहे.
twitterfacebook
share
(1 / 8)

(photo- social media)
एलेनॉर टॉमलिन्सन हिचा जन्म १९ मे १९९२ रोजी लंडनमध्ये झाला. ती लहान असतानाच तिचे कुटुंब यॉर्कशायरला शिफ्ट झाले. त्याची आई ज्युडिथ हिल्बर्ट या एक गायिका आहेत. तर वडील माल्कम टॉमलिन्सन हे एक अभिनेते आणि कॉमेंटेटर आहेत. एलेनॉर हिला एक भाऊ अलून तोही एक अभिनेता आहे. रॉस टॉमलिन्सन असे त्याचे नाव आहे.
twitterfacebook
share
(2 / 8)

रिपोर्टनुसार २०१८ पासून एलेनॉर टॉमलिन्सन आणि जॉनी बेअरस्टो हे रिलेशनशिपमध्ये आहेत. दोघे अनेकदा एकमेकांसोबत दिसले आहेत. पण दोघेही त्यांच्या नात्याबद्दल अद्याप उघडपणे बोललेले नाहीत.
twitterfacebook
share
(3 / 8)

दोघांची भेट एका रेसकोर्सवर (घोड्यांची शर्यत) झाल्याचे सांगितले जाते. जिथे दोघांनी खूप वेळ एकमेकांसोबत घालवला होता. त्या भेटीमधूनच त्यांची मैत्री झाली.
twitterfacebook
share
(4 / 8)

जॉनी बेअरस्टोच्या याच्या आधी एलेनॉर ही अभिनेता हॅरी रिचर्डसनसोबत रिलेशनशिपमध्ये होती.
twitterfacebook
share
(5 / 8)

एलेनॉर टॉमलिन्सनच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे तर ती एक लोकप्रिय इंग्लिश अभिनेत्री आहे. तिने लहानपणापासूनच फिल्म इंडस्ट्रित काम करायला सुरुवात केली होती. तिला जॅक द जायंट सेलरमधील उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखले जाते.
twitterfacebook
share
(6 / 8)

तर जॉनी बेअरस्टॉ हा इंग्लंड संघातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे. त्याने भारताविरुद्धच्या पाचव्या कसोटीतील दोन्ही डावात चांगली फलंदाजी केली आहे.
twitterfacebook
share
(7 / 8)

भारत आणि इंग्लंड यांच्यात निर्णायक कसोटी सामना खेळवला जात आहे. या सामन्यात इंग्लंडच्या जॉनी बेअरस्टॉने शानदार फलंदाजी करताना भारतीय गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली आहे. त्याने पहिल्या डावात शतक झळकावले होते. तर दुसऱ्या डावातही तो शतकाच्या उंबरठ्यावर आहे.
twitterfacebook
share
(8 / 8)

इतर गॅलरीज