Operation Kaveri : सुदानमध्ये अडकलेल्या २७८ भारतीयांची सुटका, मोदी सरकारच्या ऑपरेशन कावेरीला मोठं यश
Operation Kaveri Sudan: सुदानमधील गृहयुद्धात अडकलेल्या सुमारे तीन हजार भारतीयांची सुटका करण्यासाठी केंद्र सरकारने ऑपरेशन कावेरी नावाची मोहिम सुरू केली आहे.
(1 / 6)
Operation Kaveri Sudan : सुदानमध्ये पेटलेल्या गृहयुद्धामुळं तेथील भारतीयांना देशात परत आणण्यासाठी मोदी सरकारने ऑपरेशन कावेरी सुरू केलं आहे.(source: MEA)
(2 / 6)
Operation Kaveri : सुदान सोडण्यासाठी मोठ्या संख्येने भारतीय नागरिक नोंदणी करत आहेत.(source: MEA)
(3 / 6)
सुदानमध्ये भारतीय नौदलाकडून मदतकार्य सुरू करण्यात आलं आहे. यावेळी शेकडो भारतीय नागरिकांना रेस्क्यू करण्यात येत आहे.(source: MEA)
(5 / 6)
आयएनएस सुमेदा हे भारतीय जहाज २७८ नागरिकांना घेऊन सुदानमधून भारताच्या दिशेनं निघालं आहे.(source: MEA)
इतर गॅलरीज