INDIA Alliance Meeting : मोदींविरोधात ‘इंडिया’ एकवटला; बैठकीपूर्वी सर्व नेत्यांचे एकत्र फोटोसेशन
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  INDIA Alliance Meeting : मोदींविरोधात ‘इंडिया’ एकवटला; बैठकीपूर्वी सर्व नेत्यांचे एकत्र फोटोसेशन

INDIA Alliance Meeting : मोदींविरोधात ‘इंडिया’ एकवटला; बैठकीपूर्वी सर्व नेत्यांचे एकत्र फोटोसेशन

INDIA Alliance Meeting : मोदींविरोधात ‘इंडिया’ एकवटला; बैठकीपूर्वी सर्व नेत्यांचे एकत्र फोटोसेशन

Updated Sep 01, 2023 12:48 PM IST
  • twitter
  • twitter
  • INDIA Alliance Meeting : केंद्रातील मोदी सरकारविरोधात देशातील २६ विरोधी पक्ष एकवटले आहे. मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये बड्या नेत्यांमध्ये बैठका होत आहे.
INDIA Alliance Meeting : इंडिया आघाडीची तिसरी महत्त्वाची बैठक देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पार पडत आहे. त्यासाठी बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव हे तीन दिवसांपासून मुंबईत तळ ठोकून आहेत.
twitterfacebook
share
(1 / 8)

(ANI Pic Service)
इंडिया आघाडीच्या सर्व नेत्यांनी विविध राज्यांच्या विधानसभा तसेच लोकसभा निवडणुकीतील जागावाटप, उमेदवारांची नावं आणि संघटनात्मक बाबींवर अनेक महत्त्वांचे निर्णय घेतले आहे. पत्रकार परिषदेतून आज इंडिया आघाडीच्या आगामी रणनीती विषयी माहिती देण्यात येणार आहे.
twitterfacebook
share
(2 / 8)

(ANI )
कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि पक्षाच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी देखील प्रादेशिक पक्षांची मोट बांधण्याचे जोरदार प्रयत्न सुरू केले आहे. मुंबईतील बैठकीत सोनिया गांधी येताच कार्यकर्त्यांमध्ये जोशाचं वातावरण निर्माण झालं आहे.
twitterfacebook
share
(3 / 8)

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आमि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची भेट घेतली. यावेळी तिन्ही नेत्यांमध्ये अनेक विषयांवर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती आहे.
twitterfacebook
share
(4 / 8)

(AICC )
मुंबईतील बैठकीपूर्वी विरोधी पक्षाच्या सर्व नेत्यांनी एकत्र येत फोटोसेशन केलं आहे. त्यात देशातील राजकारण बदलणाऱ्या अनेक मातब्बर आणि दिग्गज नेते दिसून येत आहे. त्यामुळं आता केंद्रातील मोदी सरकारचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे.
twitterfacebook
share
(5 / 8)

(Congress Twitter)
उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव हे शिवसेनेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांच्यासोबत बैठकीसाठी ग्रँड हयात हॉटेलमध्ये दाखल झाले.
twitterfacebook
share
(6 / 8)

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी उद्धव ठाकरेंसह फोटोसेशन केलं. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये आगामी निवडणुकीविषयी चर्चा झाल्याचं बोललं जात आहे. मुंबईत तामिळी लोकांचा टक्का मोठा आहे. त्यामुळं बीएमसीच्या निवडणुकीत एआयडीएमके ठाकरे गटाला पाठिंबा देण्याची शक्यता आहे.
twitterfacebook
share
(7 / 8)

(PTI)
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी रवाना झाले. बैठक संपल्यानंतर इंडिया आघाडीचे सर्व नेते एक संयुक्त पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती आहे.
twitterfacebook
share
(8 / 8)

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी रवाना झाले. बैठक संपल्यानंतर इंडिया आघाडीचे सर्व नेते एक संयुक्त पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती आहे.

(ANI Pic Service )
इतर गॅलरीज