IND vs SA T20I Stats: भारत-दक्षिण आफ्रिका टी-२० सामन्यात सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज!
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  IND vs SA T20I Stats: भारत-दक्षिण आफ्रिका टी-२० सामन्यात सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज!

IND vs SA T20I Stats: भारत-दक्षिण आफ्रिका टी-२० सामन्यात सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज!

IND vs SA T20I Stats: भारत-दक्षिण आफ्रिका टी-२० सामन्यात सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज!

Published Dec 09, 2023 11:21 PM IST
  • twitter
  • twitter
  • India vs South Africa T20: भारत-दक्षिण आफ्रिका टी-२० सामन्यात सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज नावे जाणून घेऊयात.
या यादीत दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज वेन पारनेलचाही 9 विकेट्ससह पाचव्या क्रमांकावर आहे. त्याने भारताविरुद्ध ११ टी-२० सामन्यांमध्ये ३३.८८ च्या सरासरी आणि ७.६५ च्या इकॉनॉमी रेटने गोलंदाजी केली आहे.
twitterfacebook
share
(1 / 5)

या यादीत टॉप-५ मध्ये भारतीय गोलंदाज हर्षल पटेलचा समावेश आहे. त्याने प्रोटीजविरुद्धच्या ८ टी-20 सामन्यात ९ विकेट घेतल्या आहेत.
twitterfacebook
share
(2 / 5)

या यादीत दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडी तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने केवळ ५ टी-२० सामन्यात १० विकेट्स घेतल्या आहेत.
twitterfacebook
share
(3 / 5)

आर अश्विन हा भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-२० सामन्यात सर्वाधिक विकेट घेणारा दुसरा गोलंदाज आहे. त्याने १० सामन्यात २६.१८ च्या सरासरीने आणि ७.२० च्या इकोनॉमीने ११ विकेट घेतल्या आहेत.
twitterfacebook
share
(4 / 5)

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-२० सामन्यात सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम भुवनेश्वर कुमारच्या नावावर आहे. या भारतीय वेगवान गोलंदाजाने १२ सामन्यात १८.५० च्या सरासरीने आणि ६.६९ च्या इकॉनॉमी रेटने १४ विकेट घेतले. 
twitterfacebook
share
(5 / 5)

इतर गॅलरीज