Rishabh Pant Record : ऋषभ पंतचा मोठा पराक्रम, टी-२० विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा दुसरा भारतीय ठरला
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Rishabh Pant Record : ऋषभ पंतचा मोठा पराक्रम, टी-२० विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा दुसरा भारतीय ठरला

Rishabh Pant Record : ऋषभ पंतचा मोठा पराक्रम, टी-२० विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा दुसरा भारतीय ठरला

Rishabh Pant Record : ऋषभ पंतचा मोठा पराक्रम, टी-२० विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा दुसरा भारतीय ठरला

Jun 10, 2024 09:41 PM IST
  • twitter
  • twitter
  • T20 World Cup 2024 : टी-२० विश्वचषकात पंत पाकिस्तानविरुद्ध संयुक्तपणे दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे.
२०२४ च्या टी-२० विश्वचषकात पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताच्या स्टार बॅटिंगचा कंकाल चेहरा समोर आला होता. रोहित शर्मा, विराट कोहलीपासून सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, हार्दिक पांड्या पर्यंत सगळ्यांनीच शेवटाला निराश केले आहे. मात्र, रिषभ पंत पंकमध्ये कमळासारखा एकटाच चमकला. फोटो: पीटीआय
twitterfacebook
share
(1 / 4)

पाकिस्तानविरुद्ध पंतने ३१ चेंडूत ६ चौकारांच्या मदतीने ४२ धावांची शानदार खेळी केली, ज्यामुळे भारताला १०० धावांचा टप्पा गाठता आला. ऋषभ पंतनंतर अक्षर पटेलने भारतासाठी सर्वाधिक २० धावा केल्या. रोहित शर्मा १३ धावांवर आऊट झाला. याव्यतिरिक्त भारताच्या कोणत्याही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही.
twitterfacebook
share
(2 / 4)

पंतच्या जोरावर भारताने ११९ धावा केल्या. अन्यथा टीम इंडियाने हा सामना ६ धावांनी जिंकला नसता. या कामगिरीसह ऋषभ पंतने रोहित शर्माच्य विक्रमाशी बरोबरी साधली. फोटो: पीटीआय 
twitterfacebook
share
(3 / 4)

टी-२० विश्वचषकात पंत पाकिस्तानविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा संयुक्तपणे दुसरा फलंदाज ठरला.  पाकिस्तानविरुद्ध टी-२० विश्वचषक प्रकारात पंतची एकूण धावसंख्या आता ८१ झाली आहे. रोहितने टी-२० विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध एकूण ८१ धावा केल्या आहेत. फोटो: एएनआय
twitterfacebook
share
(4 / 4)

पण रोहितने पंतपेक्षा जास्त सामने खेळले आहेत. त्याने ७ सामन्यांच्या ६ डावात ८१ धावा केल्या. पंतने तेथे २ सामन्यांच्या २ डावात ८१ धावा केल्या. विराट कोहली या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे.  कोहलीने पाकिस्तानविरुद्धच्या ६ सामन्यांतील ६ डावात ३१२ धावा केल्या आहेत. फोटो: रॉयटर्स
twitterfacebook
share
(5 / 4)

इतर गॅलरीज