Sara Tendulkar : शुभमनच्या प्रत्येक अ‍ॅक्शनवर, साराच्या एकाहून एक सरस रिअ‍ॅक्शन, पाहा-ind vs ban sara tendulkar in mca stadium during india vs bangladesh world cup 2023 sara tendulkar photos ,फोटोगॅलरी बातम्या
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Sara Tendulkar : शुभमनच्या प्रत्येक अ‍ॅक्शनवर, साराच्या एकाहून एक सरस रिअ‍ॅक्शन, पाहा

Sara Tendulkar : शुभमनच्या प्रत्येक अ‍ॅक्शनवर, साराच्या एकाहून एक सरस रिअ‍ॅक्शन, पाहा

Oct 19, 2023 09:10 PM IST
  • twitter
  • twitter
  • Sara Tendulkar Ind vs Ban : भारतीय क्रिकेट संघ विश्वचषकातील आपला चौथा सामना बांगलादेशविरुद्ध पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर खेळत आहे. या सामन्यात
भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर हा सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित आहे. यावेळी सारा प्रचंड उत्साहाने टीम इंडियाला सपोर्ट करताना दिसली.
share
(1 / 4)

यावेळी भारताचा स्टार सलामीवीर शुभमन गिलने या सामन्यात एक झेल घेतला तेव्हा स्टँडमध्ये बसलेल्या साराने खास प्रतिक्रिया दिली. शुभमन गिलने शार्दुल ठाकूरच्या चेंडूवर तौहीदचा झेल घेतला तेव्हा सारा तेंडुलकरने टाळ्यांचा कडकडाट केला.
share
(2 / 4)

शुभमन गिलने तौहीद ह्रिदॉयचा झेल घेतला. त्याच्या या झेलमुळे बांगलादेशला मोठा धक्का बसला. कारण तौहिद सेट होऊन फलंदाजी करत होता. तौहिद मोक्याच्या क्षणी बाद झाल्याने बांगलादेशला मोठी धावसंख्या उभारता आली नाही.
share
(3 / 4)

यानंतर बांगलादेशचा संघ ५० षटकात २५६ धावाच करू शकला. प्रत्युत्तरात भारतीय सलामीवीर रोहित शर्मा आणि शुभमन गिलने वेगवान सुरुवात केली. शुभमनच्या एका चौकारावर साराने अशी आनंदी प्रतिक्रिया दिली. 
share
(4 / 4)

इतर गॅलरीज