(3 / 8)मेलबर्नमध्ये भारताने दोन फिरकीपटूंसोबत जाण्याचा निर्णय घेतला, पण कर्णधार रोहितचा हा निर्णय आतापर्यंत तरी योग्य ठरला नाही. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने ६ गडी गमावून ३११ धावा केल्या होत्या. सॅम कॉन्स्टास, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन आणि स्टीव्ह स्मिथ यांनी पहिल्या दिवशी अर्धशतके झळकावली. भारताकडून जसप्रीत बुमराहने तीन विकेट घेतल्या.(AFP)