(5 / 4)रॉयल एनफिल्डने फ्लाइंग फ्ले सी 6 इलेक्ट्रिक मोटारसायकलच्या परफॉर्मन्सची आकडेवारी जाहीर केलेली नाही. मात्र, सिंगल चार्जवर चांगली रेंज मिळेल, अशी अपेक्षा आहे, पण हायवे रायडिंगसाठी नव्हे, तर शहरातील प्रवासासाठी ते योग्य ठरेल. तसेच, प्रीमियम ईव्ही असल्याने या बाईकची किंमत मोठ्या रकमेची असण्याची अपेक्षा आहे.