मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Best Camera Phones: फोन आहे की डीएसएलआर कॅमेरा? फोटोसाठी बेस्ट आहेत 'हे' स्मार्टफोन

Best Camera Phones: फोन आहे की डीएसएलआर कॅमेरा? फोटोसाठी बेस्ट आहेत 'हे' स्मार्टफोन

Dec 31, 2023 07:37 AM IST Ashwjeet Rajendra Jagtap
  • twitter
  • twitter

best camera smartphones of 2023: उत्तम दर्जाचे कॅमेरे असलेल्या स्मार्ट फोनची मागणीही जास्त आहे.

iPhone 15 Pro Max: आयफोन १५ प्रो मॅक्समध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळत आहे. या फोनच्या मागील बाजूस ४८ मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा मिळत आहे.
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

iPhone 15 Pro Max: आयफोन १५ प्रो मॅक्समध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळत आहे. या फोनच्या मागील बाजूस ४८ मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा मिळत आहे.(Unsplash)

Samsung Galaxy S23 Ultra: सॅमसंग गॅलेक्सी एस २३ अल्ट्रा हा देखील सर्वोत्तम कॅमेरा  स्मार्टफोनपैकी एक आहे. या फोनमध्ये २०० मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच या फोनमध्ये अॅस्ट्रोफोटोग्राफी सुविधा देखील आहे, म्हणजे तुम्ही चंद्राचे स्नॅपशॉट देखील घेऊ शकतात. याशिवाय, सेल्फीसाठी १२ मेगापिक्सल कॅमेरा मिळत आहे.
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

Samsung Galaxy S23 Ultra: सॅमसंग गॅलेक्सी एस २३ अल्ट्रा हा देखील सर्वोत्तम कॅमेरा  स्मार्टफोनपैकी एक आहे. या फोनमध्ये २०० मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच या फोनमध्ये अॅस्ट्रोफोटोग्राफी सुविधा देखील आहे, म्हणजे तुम्ही चंद्राचे स्नॅपशॉट देखील घेऊ शकतात. याशिवाय, सेल्फीसाठी १२ मेगापिक्सल कॅमेरा मिळत आहे.(Samsung)

Xiaomi 13 Pro: शाओमी १३ प्रोमध्ये Leica वाइड लेन्स, ५० मेगापिक्सल टेलिफोटो कॅमेरा, ५० मेगापिक्सल अल्ट्रावाइड लेन्ससह ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप मिळत आहे. सेल्फीसाठी ३२ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळत आहे.
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

Xiaomi 13 Pro: शाओमी १३ प्रोमध्ये Leica वाइड लेन्स, ५० मेगापिक्सल टेलिफोटो कॅमेरा, ५० मेगापिक्सल अल्ट्रावाइड लेन्ससह ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप मिळत आहे. सेल्फीसाठी ३२ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळत आहे.(Xiaomi)

Google Pixel 8 Pro: गूगल पिक्सल ८ प्रो च्या मागील बाजूस ५० मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे, जो ३० X पर्यंत झूम केला जाऊ शकतो.
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

Google Pixel 8 Pro: गूगल पिक्सल ८ प्रो च्या मागील बाजूस ५० मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे, जो ३० X पर्यंत झूम केला जाऊ शकतो.(Shaurya Tomer/HT Tech)

iQOO 11:  या फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप देखील आहे, ज्यामध्ये ५० मेगापिक्सल प्राथमिक कॅमेरा आणि १३ मेगापिक्सलचा टेलिफोटो कॅमेरा आणि ८ मेगापिक्सल अल्ट्रावाइड सेन्सर मिळत आहे.
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

iQOO 11:  या फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप देखील आहे, ज्यामध्ये ५० मेगापिक्सल प्राथमिक कॅमेरा आणि १३ मेगापिक्सलचा टेलिफोटो कॅमेरा आणि ८ मेगापिक्सल अल्ट्रावाइड सेन्सर मिळत आहे.(iQOO)

WhatsApp channel

इतर गॅलरीज