फोर्स गुरखा : किंमत सुमारे रु १५,१०,०००. न्यू फोर्स गुरखा एसयूव्हीला जून महिन्यात मोठी मागणी आहे.
(Force Motors)Hyundai Motor India Limited ने जून महिन्यात १७,५५६ क्रेटा कार विकल्या. या एसयूव्हीची सुरुवातीची किंमत सुमारे १०,८७,००० रुपये आहे.
(Hyundai)किया मोटर्सने जून महिन्यात १२,८६३ सेल्टोची विक्री केली. त्याच्या बेस मॉडेलची किंमत १०.८९ लाख रुपये आहे.
(Kia Motor)एमजी मोटर्स इंडियाने जून २०२३ मध्ये २,२६७ एस्टर एसयूव्ही विकल्या. त्याची सुरुवातीची किंमत १०.५१ लाख रुपये आहे.
(MG Motor)