मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  2024 Kia Sonet: २०२४किया सोनेट कारच्या प्री- बुकिंगला सुरुवात!

2024 Kia Sonet: २०२४किया सोनेट कारच्या प्री- बुकिंगला सुरुवात!

Jan 05, 2024 10:12 PM IST Ashwjeet Rajendra Jagtap
  • twitter
  • twitter

  • 2024 Kia Sonet Pre-Bookings Open: २०२४ किया सोनेट एसयूव्ही कार येत्या १४ जानेवारीला बाजारात दाखल होणार आहे.

२०२४ किया सोनेट फेसलिप्ट लवकरच नवीन डिझाइन, जबरदस्त फीचर्स आणि दमदार मायलेजसह लॉन्च केले जाईल. ही कार मारुती सुझुकी बरेझा, ह्युंदाई व्हेन्यू, महिंद्रा एक्सयूव्ही ३०० आणि टाटा नेक्सॉनची स्पर्धा करेल.
twitterfacebookfacebook
share

(1 / 4)

२०२४ किया सोनेट फेसलिफ्ट लवकरच भारतीय बाजारात लॉन्च होऊ शकते. मात्र, या गाडीच्या वैशिष्ट्याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती जाहीर करण्यात आली नाही. नव्या कारमध्ये सोनेटमध्ये ग्राहकांना बऱ्याच गोष्टी अपडेटसह मिळणार आहेत.
twitterfacebookfacebook
share

(2 / 4)

ही एसयूव्ही तीन इंजिन पर्यायांमध्ये खरेदी केली जाऊ शकते, ज्यात २ लीटर एस्पिरेटेड पेट्रोल, १ लीटर टर्बो पेट्रोल आणि १.५ लीटर डिझेल इंजिनचा समावेश आहे.
twitterfacebookfacebook
share

(3 / 4)

सध्या नवीन सोनेटची किंमत जाहीर करण्यात आलेली नाही. कंपनी ही कार ८ लाख रुपये (एक्स-शोरूम) च्या सुरुवातीच्या किमतीत ही कार लॉन्च करेल, अशी अपेक्षा आहे.
twitterfacebookfacebook
share

(4 / 4)

सध्या नवीन सोनेटची किंमत जाहीर करण्यात आलेली नाही. कंपनी ही कार ८ लाख रुपये (एक्स-शोरूम) च्या सुरुवातीच्या किमतीत ही कार लॉन्च करेल, अशी अपेक्षा आहे.

WhatsApp channel

इतर गॅलरीज