२००० रुपयांची नोट बँकेतून बदलून घेण्याची सुरुवात आजपासून झाली. त्यामुळे देशभरातील विविध बँकांमध्ये नोटा बदलण्यासाठी ग्राहकांची गर्दी जमली होती. तुमच्या शहरात होती का अशीच स्थिती -
(1 / 7)
भारतीय रिझर्व्ह बँकेने चलनातून २००० रुपयाच्या चलनी नोटा काढून घेतल्याच्या निर्णयानंतर नागरिकांनी आज त्यांच्याजवळ असलेल्या २००० रुपयाच्या चलनी नोटा बदलून घेण्यासाठी बँकांमध्ये रांगा लावल्या.(HT Photo)
(2 / 7)
मोदी सरकारने ५०० रुपये आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर नोव्हेंबर २०१६ मध्ये २००० रुपयांच्या नोटा चलनात आल्या होत्या.(HT Photo)
(3 / 7)
RBI नुसार, इतर मूल्यांच्या नोटा पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाल्यानंतर २००० रुपयांच्या नोटा सादर करण्याचे उद्दिष्ट पूर्ण झाले.(HT Photo)
(4 / 7)
एक व्यापारी आलोक विजय वर्गीय त्याच्या बँक खात्यात पैसे जमा करण्यासाठी रांगेत उभे असताना २००० रुपयांच्या नोटा दाखवत आहे.(HT Photo)
(5 / 7)
Prasidh Singh, retired employee of HEC, Ranchi returning ₹2000 notes at HEC, Sector-2 branch of SBI in Ranchi. "My tenant had given me this money long back. Have come to return the money," said Singh.(HT Photo)
(6 / 7)
Swapan Kumar Das, 69, a retired central govt employee came to exchange 4 ₹2000 notes at SBI, Kalikapur branch in east Kolkata.(HT Photo)
(7 / 7)
मंगळवार, २३ मे २०२३, नवी दिल्ली येथील बँकेत जमा करण्यासाठी लोक २००० च्या चलनी नोटा दाखवत आहेत.(PTI)