(1 / 6)कुंभ राशीतील त्रिग्रही योग : ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्यमालेतील प्रत्येक ग्रह ठराविक वेळेनंतर एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करत असतात. स्थान बदलत असतात. या स्थान बदलातून वेगवेगळे योग तयार होतात. त्यातून काही राशींना फायदा तर काही राशींना तोटा होतो. पाहूया सध्या निर्माण झालेल्या कुंभ राशीतील त्रिग्रही योगामुळं नेमकं काय होणार आहे.