बॉलिवूडमध्ये असे अनेक सिनेमे आहेत ज्यांना IMDbवर खूप चांगले रेटिंग आहे. तरीही हे सिनेमे चालले नाहीत. चला जाणून घेऊया या सिनेमांविषयी...
(1 / 6)
बॉलिवूडमध्ये सतत नवनवीन सिनेमे येत असतात. काही चित्रपटांची चांगली कथा असली तरी देखील ते सिनेमे बॉक्स ऑफिसवर कमाई करण्यास अपयशी ठरले आहेत. चला जाणून घेऊया अशा सिनेमांविषयी…
(2 / 6)
१९५७ मध्ये रिलीज झालेला प्यासा चित्रपट या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच आपटला. त्याचे IMDb रेटिंग ८.३ आहे. हा चित्रपट तुम्ही Amazon Prime Video वर पाहू शकता.
(3 / 6)
दो बीघा जमीन हा सिनेमा १९५३ साली प्रदर्शित झाला होता. आयएमडीबवर या चित्रपटाचे ८.३ रेटिंग आहे.
(4 / 6)
२०१८ मध्ये रिलीज झालेल्या तुंबाड या हॉरर ड्रामा चित्रपटाला ८.२ रेटिंग आहे. हा चित्रपट नुकताच चित्रपटगृहांमध्ये पुन्हा प्रदर्शित झाला. हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित झाल्यावर प्रेक्षकांनी त्याला भरभरून प्रेम दिले.
(5 / 6)
हा एक क्राइम, ड्रामा आणि रहस्यमय चित्रपट आहे. या चित्रपटाचे IMDb रेटिंग 8.2 आहे. हा चित्रपट तुम्ही Jio सिनेमा किंवा Netflix वर पाहू शकता.
(6 / 6)
२०१८ मध्ये रिलीज झालेल्या अंधाधुन या मिस्ट्री थ्रिलर चित्रपटाचे IMDb रेटिंग 8.2 आहे. तुम्ही हा चित्रपट YouTube वर भाड्याने घेऊन पाहू शकता.