Psychological Thriller Movies : जर तुम्हाला सायकॉलॉजिकल थ्रिलर चित्रपटांची आवड असेल, तर आम्ही तुम्हाला ओटीटीवर उपलब्ध अशाच काही बॉलिवूड चित्रपटांची नावे सांगणार आहोत.
(1 / 10)
ज्यांना सायकॉलॉजिकल थ्रिलर चित्रपट आवडतात त्यांच्यासाठी, काही सर्वोत्तम बॉलिवूड चित्रपट ओटीटीवर उपलब्ध आहेत. आज आम्ही तुम्हाला आयएमडीबीच्या 'टॉप १०' लोकप्रिय बॉलिवूड सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपटांची नावे सांगणार आहोत.
(2 / 10)
२०२४ साली प्रदर्शित झालेला 'महाराज' हा चित्रपट आयएमडीबीच्या सर्वात लोकप्रिय सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपटांच्या यादीत पहिला आहे. त्याचे आयएमडीबी रेटिंग ८.५ आहे. हा चित्रपट तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता.
(3 / 10)
या यादीत दुसरा क्रमांक २०२२मध्ये प्रदर्शित झालेल्या 'कांतारा' या चित्रपटाचा आहे. या चित्रपटाचे आयएमडीबी रेटिंग ८.२ आहे. तुम्ही नेटफ्लिक्सवर हा चित्रपट पाहू शकता.
(4 / 10)
२०१८ मध्ये रिलीज झालेला 'अंधाधुन' हा चित्रपट यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याचे आयएमडीबी रेटिंग ८.२ आहे. तुम्ही हा चित्रपट युट्यूबवर पाहू शकता.
(5 / 10)
या यादीत आमिर खानचा 'तलाश' चित्रपट चौथ्या क्रमांकावर आहे. त्याचे आयएमडीबी रेटिंग ७.२ आहे. हा चित्रपट तुम्ही नेटफ्लिक्सवर चित्रपट पाहू शकता.
(6 / 10)
१९९९ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'संघर्ष' चित्रपटाचे आयएमडीबी रेटिंग ६.७ आहे. हा चित्रपट तुम्ही प्राईम व्हिडिओवर पाहू शकता.
(7 / 10)
'मनोरमा सिक्स फीट अंडर' या चित्रपटाचे आयएमडीबी रेटिंग ७.५ आहे. तुम्ही प्राइम व्हिडिओवर तुम्ही चित्रपट पाहू शकता.
(8 / 10)
२००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'नो स्मोकिंग' चित्रपटाचे आयएमडीबी रेटिंग ७.३ आहे. हा चित्रपट तुम्ही 'Zee5'वर पाहू शकता.
(9 / 10)
२०१२ मध्ये रिलीज झालेल्या 'कहानी' या चित्रपटाचे आयएमडीबी रेटिंग ८.१ आहे. हा चित्रपट तुम्ही प्राइम व्हिडिओवर पाहू शकता.
(10 / 10)
१९९३ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'डर' या चित्रपटाचे आयएमडीबी रेटिंग ७.६ आहे. हा चित्रपट तुम्ही प्राइम व्हिडिओवर पाहू शकता.
(11 / 10)
२०१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'अगली' या चित्रपटाचे आयएमडीबी रेटिंग ७.९ आहे. हा चित्रपट तुम्ही हॉटस्टारवर पाहू शकता.