Top Comedy Movies: टॉप रोमँटिक कॉमेडी सिनेमे पाहायचा आहे? मग वाचा ही यादी
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Top Comedy Movies: टॉप रोमँटिक कॉमेडी सिनेमे पाहायचा आहे? मग वाचा ही यादी

Top Comedy Movies: टॉप रोमँटिक कॉमेडी सिनेमे पाहायचा आहे? मग वाचा ही यादी

Top Comedy Movies: टॉप रोमँटिक कॉमेडी सिनेमे पाहायचा आहे? मग वाचा ही यादी

Dec 18, 2024 08:35 PM IST
  • twitter
  • twitter
  • Top Comedy Movies: जर तुम्हाला रोमँटिक आणि कॉमेडी चित्रपटांची आवड असेल तर आम्ही तुम्हाला बॉलिवूडमधील टॉप सिनेमांविषयी सांगणार आहोत. चला जाणून घेऊया...
जर तुम्हाला बॉलीवूड चित्रपट पाहण्याची आवड असेल, तर आम्ही तुम्हाला IMDb च्या सर्वोत्कृष्ट रोमँटिक कॉमेडी चित्रपटांची नावे सांगणार आहोत. जर तुम्ही हे सिनेमे पाहिले नसतील तर नक्की पाहा…
twitterfacebook
share
(1 / 6)

या यादीत पहिले नाव आहे ते १९९८ मध्ये प्रदर्शित झालेल्या गोलमाल या चित्रपटाचे. या चित्रपटात प्रेमकथेसोबतच उत्कृष्ट कॉमेडीही पाहायला मिळाली. या चित्रपटाचे IMDb रेटिंग 8.5 आहे. हा चित्रपट तुम्ही हॉटस्टारवर पाहू शकता.
twitterfacebook
share
(2 / 6)

२०१९ मध्ये सुशांत सिंग राजपूतचा छिछोरे हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे IMDB रेटिंग 8.3 आहे. हा चित्रपट तुम्ही हॉटस्टारवर पाहू शकता.
twitterfacebook
share
(3 / 6)

सुशांत सिंगच्या दिल बेचारा या चित्रपटाचेही नाव IMDb लिस्टमध्ये आहे. या चित्रपटाला 8.3 रेटिंग आहे. हा चित्रपट तुम्ही हॉटस्टारवर पाहू शकता.
twitterfacebook
share
(4 / 6)

२००१मध्ये रिलीज झालेल्या आमिर खानच्या 'दिल चाहता है' या चित्रपटाचे रेटिंग 8.1 आहे. हा चित्रपट तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता.
twitterfacebook
share
(5 / 6)

२०१२मध्ये रिलीज झालेल्या रणबीर कपूरच्या बर्फी या चित्रपटाचे IMDb रेटिंग 8.1 आहे. हा चित्रपट तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता.
twitterfacebook
share
(6 / 6)

आमिर खानचा जो जीता वही सिकंदर हा चित्रपटही आयएमडीबीच्या या यादीत आहे. या चित्रपटाचे IMDB रेटिंग 8.1 आहे. तुम्ही हा चित्रपट YouTube वर भाड्याने घेऊन पाहू शकता.
twitterfacebook
share
(7 / 6)

इतर गॅलरीज