Mumbai Weather Updates : उकाड्याने त्रस्त मुंबईकरांना दिलासा कधी?, पाहा मुंबईतील हवामान अंदाज
- Mumbai Weather Updates : हवामानात सतत होत असलेल्या बदलामुळं मुंबईकरांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
- Mumbai Weather Updates : हवामानात सतत होत असलेल्या बदलामुळं मुंबईकरांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
(1 / 5)
Maharashtra Rain Update : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राजधानी मुंबईच्या तापमानात मोठी वाढ होत असल्याचं दिसून येत आहे. चटका वाढल्याने मुंबईकरांना उकाड्याने हैराण केलं आहे.(Sai Saswat Mishra)
(2 / 5)
Mumbai Rain and Weather Update : परंतु आता हवामान खात्याने मुंबईकरांना सुखावणारा अंदाज वर्तवला आहे. मुंबई, ठाण्यासह उपनगरांच्या भागात येत्या २४ तासांत हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होणार असल्याचं आयएमडीकडून सांगण्यात आलं आहे.(AP)
(3 / 5)
मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबई आणि कोकणातील काही भागांमध्ये पुढील दोन दिवसांत रिमझिम पावसाची शक्यता आहे. त्यामुळं वातावरणात गारवा निर्माण झाल्यास मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.(PTI)
(4 / 5)
सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुंबईत मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर आता याच महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात मुंबईत मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे.(AP)
इतर गॅलरीज