Maharashtra Weather Update : पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुढील तीन ते चार तासांत अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
(1 / 5)
Maharashtra Weather Update : राज्यात उष्णतेचा पारा वाढत असतानाच आता पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये पुढील तीन ते चार तासांचा अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.(PTI)
(2 / 5)
Western Maharashtra Weather Update : पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये पुढील तीन ते चार तासांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.(HT)
(3 / 5)
Marathwada Weather Update : पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातही अवकाली पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळं शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत.(HT_PRINT)
(4 / 5)
Maharashtra Rain Update Today : पुढील तीन ते चार तासांत नांदेड, पुणे, सोलापूर, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यांसह अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे.(Yatish Lavania)
(5 / 5)
पुणे, सातारा, कोल्हापूर आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये वीजांच्या गडगडाटासह ३० ते ४० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.(AP)
(6 / 5)
maharashtra rain alert today : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेत वाढ होत असतानाच आता राज्यातील वातावरणात पुन्हा बदल होणार असल्यामुळं सामान्यांच्या चिंता वाढल्या आहे.(Satish Bate/HT PHOTO)